United India Insurance Company Bharti 2024 तुम्ही सुद्धा सरकारी नौकरी शोधत आहे तर ही माहिती तुमच्या साठी खास असणार आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 15 ऑक्टोबर 2024 पासून सुरू असून जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 05 नोव्हेंबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
संपूर्ण देशभरातील पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
United India Insurance Company Bharti 2024
“ जोखीम व्यवस्थापन, वित्त आणि गुंतवणूक, ऑटोमोबाईल अभियंता, रासायनिक अभियंता, डेटा विश्लेषण विशेषज्ञ, कायदेशीर विभाग आणि सामान्य विशेषज्ञ ” अश्या विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.
या भरती अंतर्गत 200 पदांची भरती केली जाणार आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हा नामांकित सरकारी विभाग आहे यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत उत्तम नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.
United India Insurance Company भरतीची अधिक माहिती
भरतीचे नाव : United India Insurance Company Bharti 2024
एकुण पदांची संख्या : 0 2 0 0
पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार (संबंधित विषयातील) . अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्यास सुरुवात : 15 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची मुदत : 05 नोव्हेंबर 2024
वयोमार्यादा : 21 वर्ष ते 30 वर्ष
- ओबीसी – 03 वर्ष सूट
- एससी/एसटी – 05 वर्ष सूट
पगार :
अर्ज शुल्क : 1000 /- रुपये
- राखीव प्रवर्ग – 250 /- रुपये
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. United India Insurance Company Bharti 2024
United India Insurance Company Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
- फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 05 नोव्हेंबर 2024
- अधिक माहिती जाहिरातीत वाचा. United India Insurance Company Bharti 2024
🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
💻ऑनलाइन अर्जाची लिंक | इथे क्लिक करा |
➡️📰इतर चालू भरतीची माहिती | इथे क्लिक करा |
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
4थी, 10वी, 12 वी पास उमेदवारांना नगरपालिकेत नौकरीची उत्तम संधी
राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदाची भरती ITI, 12वी पास उमेदवारांना नौकरीची उत्तम संधी नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती