Thane Mahapalika Bharti 2024 | ठाणे महानगरपालिकेत भरती. 12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी.

Thane Mahapalika Bharti 2024 सरकारी नौकरी शोधणाऱ्या साठी ही बातमी आनंदाची आहे.ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत. 12 वी पास ते पदवीधर उमेदवारांना नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहेत.

WhatsApp Group Join Now

अधिकृत जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 17 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे. संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. 

Thane Mahapalika Bharti 2024

Thane Mahapalika Bharti 2024
Thane Mahanagarpalika Bharti 2024

 

वैद्यकीय अधिकारी,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक,कार्यक्रम सहाय्यक” या पदांच्या एकूण 042 जागे साठी भरती आयोजित केली आहे. ठाणे महानगरपालिका ही महाराष्ट्रातील नामांकित महानगरपालिका विभाग आहे, पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या नोकरची पगाराची नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

नवीन भरतीची माहिती साठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉइन करा

👉इथे क्लिक करा  

Thane Mahapalika 2024 भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : Thane Mahapalika Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 042

पदाचे नाव :   वैद्यकीय अधिकारी,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक,कार्यक्रम सहाय्यक या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्डातून/ विद्यापीठ 12 वी पास आणि पदवीधर असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : ठाणे, महाराष्ट्र या ठिकाणी पात्र उमेदवारला नौकरीची संधी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

मुलाखत दिनांक : 17 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याची प्रक्रिया :

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • मुळ पत्तावर उमेदवारांनी अर्ज पाठवायचा आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 17 डिसेंबर 2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. Thane Mahapalika Bharti 2024

अर्जाचा पत्ता : ठाणे महानगरपालिका भवन,सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग,चंदनवाडी,पांचपाखाडी,ठाणे (प) 400602

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : 150 /- रु.

  • राखीव/मागास प्रवर्ग – 100 रुपये.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. 

 

भरतीची अधिकृत जाहिरात pdf 

Thane Mahapalika Bharti 2024 n

📰भरतीची आधीक माहिती क्लिक करा 
🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात साठी क्लिक करा 
⏭️नवीन भरतीच्या माहिती साठी क्लिक करा 

इतर चालू नवीन भरतीच्या काही लिंक 
- सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी नवीन भरती. लगेच करा अर्ज

- भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. विभागात भरती. पदवीधर उमेदवारांना उत्तम संधी.


 

 

Leave a Comment