WCD Pune Bharti 2024 | महिला व बाल विकास विभागात 0236 पदांसाठी भरती. ” या ” उमेदवारांना संधी ..
WCD Pune Bharti 2024 सरकारी नोकरी शोधत आहे तर ही बातमी तुमच्या साठी खास आहे. महाराष्ट्र शासनाच्या , महिला व बाल विकास विभागा अंतर्गत महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे अंतर्गत 0236 पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. … Read more