SSC CGL Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या सरकारी नोकरी सोडत असेल ही बातमी तुमच्यासाठी सर्वात खास आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत कम्बाईन ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन (CGL) परीक्षेची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. एसएससी अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये विविध विभागातील पदांची भरती या अंतर्गत होणार असून, यामध्ये ग्रुप बी व ग्रुप सी चे पदे भरली जाणार आहे. या संदर्भातील भरतीची अधिकृत अधिसूचना प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवारी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून पात्र व इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकता.
भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 24 जुलै 2024 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. प्रति संदर्भातील शैक्षणिक पात्रता, अधिकृत जाहिरात, वयोमर्यादा आणि अधिकृत जाहिरात यांच्या सविस्तर माहितीसाठी खाली पहा.
SSC CGL Recruitment 2024
SSC CGL Recruitment 2024 स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या या भरतीमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोन विभागात पदे भरली जाणार आहेत. पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. माहितीसाठी खाली दिलेले भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
Assistant account officer, inspector, sab inspector, assistant section officer, assistant enforcement officer, inspector of income tax, auditor tax assistant, accountant/junior accountant, junior secretarial officer. Statistical investigator grade-2 या पदांची भरती या अंतर्गत केली जाणार आहे. भरतीची निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्र, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि अर्ज शुल्क यांची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती पहा.
SSC CGL Bharti 2024
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024 -SSC CGL Recruitment 2024
Combined Graduate Level Examination, 2024
Total Post (एकुण पदे) : 17727
पदांचे नाव : Assistant account officer, inspector, sab inspector, assistant section officer, assistant enforcement officer, inspector of income tax, auditor tax assistant, accountant/junior accountant, junior secretarial officer. Statistical investigator grade-2
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.(पदानुसार वेगवेगळी पात्रता )अधिक माहितीसाठी जाहिरात पहा..
वयोमर्यादा : Group B : 18 ते 30 वर्षे ( SC / ST : 05 वर्षे सूट : OBC : 03 वर्षे सूट )
Group C : 18 ते 27 वर्षे ( SC / ST : 05 वर्षे सूट : OBC : 03 वर्षे सूट )
Note :सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
नौकारीचे ठिकाण: या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला भारतभर कुठेही नोकरी मिळू शकते.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन(online) पद्धतीने अर्ज स्वीकालर जातील.
अर्ज करण्याची सुरुवात : 24 जून 2024
अर्ज करण्याची मुदत: 24 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
वेतन श्रेणी: 35,400/- रुपये ते 1,42,400/- रुपये प्रती महिना
भरतीची निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि मुलाखत
अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees): खुल्या प्रवर्गातिल Open Category Rs.100 रु.
SC / ST /OBC,अपंग = nil फीस नाही.
भरतीची अधिकृत जाहिरात | क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
नवनवीन नोकरीची माहिती | क्लिक करा |
SSC CGL Bharti 2024 Notification
भरतीचा अर्जप्रक्रिया साठी लागणारे कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे-
अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो
. अर्जदाराची स्वाक्षरी
. जन्माचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा दहावीची टीसी
. पदवीचे सर्टिफिकेट
. जातीचा दाखला
. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा. SSC CGL Recruitment 2024
SSC CGL Recruitment 2024 How to Apply
अर्ज करण्याची प्रक्रिया-online
1. प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे
2. ssc.gov.in/login च्या वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरायची आहे.
3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
5. नंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.
6. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
7.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.SSC CGL Recruitment 2024
SSC CGL Recruitment 2024- QnA
भरती संदर्भातील काही प्रश्न -SSC CGL Recruitment 2024
Q.स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) या भरतीचा अर्ज करण्याची पद्धत?
Ans.ऑनलाइन पद्धतीने
Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदाची भरती होणार आहे?
Ans .Assistant account officer, inspector, sab inspector, assistant section officer, assistant enforcement officer, inspector of income tax, auditor tax assistant, accountant/junior accountant, junior secretarial officer. Statistical investigator grade-2
Q. कोणत्या प्रकारची नौकरी असणार आहे ?
Ans. सरकारी
Q. एकूण किती पदाकरिता भरती होणार आहे?
Ans.17727
Q. भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता?
Ans.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर (Any Degree)अधिक माहिती साठी जाहिरत पहा.
इतर नौकरीच्या काही महत्वाची लिंक्स :
महावीतरण अंतर्गत 203 पदांसाठी मोठी भरती,अधिक माहिती बघा
NFL Recruitment 2024 | NFL मध्ये नौकरीची संधी,असा करा ऑनलाइन अर्ज
Bank of Baroda Bharti 2024 | बँक ऑफ बडोदा अंतर्गत 627 पदांकरिता मोठी भरती,असा करा अर्ज
State Bank of India Recruitment 2024 | स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नौकरीची संधी,असा करा अर्ज