Soyabean Kapus Anudan e-KYC | सोयाबीन कापूस अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे, तर अशी करा मोबाइल वरून e -KYC

Soyabean Kapus Anudan e-KYC, ही बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असणार आहे. राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन याचे अनुदान शासनांतर्गत मिळणार आहे. खरीप २०२३ हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी खातेदारांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे,

WhatsApp Group Join Now

राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पहाणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

ही मदत त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी e-KYC ची प्रक्रिया पूर्ण केली आहे. e-KYC करण्याची संपूर्ण प्रक्रियेची माहिती खाली सविस्तर दिली आहे.

सोयाबिन कापूस अनुदान ई-केवाय सी

त्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी ॲप चा वापर करून शेतातील पिक पाहणी केलेली आहे त्याच शेतकऱ्यांना या अनुदानचा लाभ मिळणार आहे.

सोयाबिन कापूस अनुदान ई-केवाय सी

ज्या ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये आपल्या पिकाची ई पीक पाहणी केली होती अशा शेतकऱ्यांना या सोयाबीन कापूस आंदोलनाच्या लाभासाठी e-KYC करून घेणे महत्त्वाचे आहे.

e-KYC करा मोबाइल वरुन 

संपूर्ण प्रक्रिया खाली पहा – 

  • शेतकऱ्यांच्या आधार नंबरला जर मोबाईल लिंक असेल तर शेतकरी स्वत: च e-KYC करू शकतात. आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येतो हा OTP टाकून लाभार्थी स्वतः च ह प्रक्रिया पूर्ण करू शकतो.
  • सर्वात शेवटचा पर्याय म्हणजे तुमच्या तालुक्यातील कृषी सहाय्यक यांच्याकडे जावून देखील तुम्ही तुमची करू शकता. कृषी सहाय्यक त्यांचा लॉगीन आयडी आणि पासवर्ड टाकून शेतकऱ्यांच्या OTP च्या सहाय्यने हि सोयाबीन कापूस अनुदान इ केवायसी करू शकतात.
  • तुमच्या आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर बायोमेट्रिक यंत्राच्या सहाय्याने देखील तुम्ही तुमची सोयाबीन कापूस अनुदान इ केवायसी करू शकता. ही प्रक्रिया जवळील ऑनलाइन CSC सेंटर ला जाऊन देखील करू शकता. Soyabean Kapus Anudan e-KYC

e-KYC करण्याची लिंक – क्लिक करा 

 

 

  नवनवीन माहिती साठी WhatsApp ग्रुप जॉइन करा 

👇👇

क्लिक करा 

Leave a Comment