Pune Police Bharti 2024 | पोलीस आयुक्त विभाग, पुणे शहर येथे 152 पदांची भरती ! 10वी ते पदवीधरांना संधी

Pune Police Bharti 2024, मित्रांनो तुम्हाला देखील चांगल्या नौकरीच्या शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. पोलीस आयुक्त विभाग अंतर्गत गट क या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीआहे. भरतीची अर्ज प्रक्रियेला 24 सप्टेंबर 2024 पासून  सुरूवात  झालेली असून, पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 03 ऑक्टोबर 2024 ही  मुदत देण्यात आली आहे. 10 वी, 12 वी पास , पदवीधर असलेले उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

Pune Police Bharti 2024

सफाईगार (पूर्णवेळ, अर्धवेळ), कार्यालयीन शिपाई, प्रमुख आचारी, सहायक आचारी, भोजन सेवक  ” या पदाची निवड या भरती अंतर्गत करण्यात येणार आहे. एकूण 0152 पदे या प्रक्रिया अंतर्गत भरण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त विभाग महाराष्ट्रातील महत्वाचा सरकारी विभाग असून या अंतर्गत पात्र झालेल्या उमेदवारांना चांगल्या नौकरीची संधी मिळणर आहे

भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया,अर्जाचा पत्ता , महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

Pune Police Bharti भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : Pune Police Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 1 5 2 

Pune Police Bharti 2024
Pune Police Bharti 2024

 

पदाचे नाव : सफाईगार (पूर्णवेळ, अर्धवेळ), कार्यालयीन शिपाई, प्रमुख आचारी, सहायक आचारी, भोजन सेवक पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : पुणे ,महाराष्ट्र या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड थेट मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता :  पोलीस आयुक्त, कार्यालय पुणे शहर, २, साधु वासवानी रोड, कॅम्प पुणे ४११००१.

अर्ज करण्याची मुदत : 03 ऑक्टोबर 2024 पर्यंत

वयोमार्यादा : संबंधित माहिती जाहरातीत वाचा.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

वेतन श्रेणी – नियमानुसार

  • Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. Pune Police Bharti 2024

 

Pune Police Bharti 2024 अर्जाची करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
  • अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवा. अंतिम मुदत – 03 ऑक्टोबर 2024
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती जाहिराती वाचा. Pune Police Bharti 2024
➡️सविस्तर माहिती इथे क्लिक करा 
🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf इथे क्लिक करा 
💻अधिकृत वेबसाइट इथे क्लिक करा 

 

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून  WhatsApp ग्रुप जॉइन करा 👇

क्लिक करा 

Pune Police Bharti 2024 Notification

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिका मध्ये भरती, अधिक माहिती पहा

मुंबई महानगरपालिकेत 01846 जागांसाठी भरती, लगेच करा अर्ज
इंडो तिबेटन पोलीस दलात 819 पदांची भरती, 10 वी पास उमेदवारांना सरकारी नौकरीची सुवर्ण संधी

10वी पास उमेदवारांना हिंदुस्तान एरोनॉटिक्स विभागात सरकारी नौकरीची संधी .

Leave a Comment