PNB Bank Bharti 2024 | पीएनबी बँकेत 2700 जागेसाठी मेगाभरती, पदवीधर उमेदवार करू शकता अर्ज.. best

PNB Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तरी बातमी तुमच्यासाठी खास ठरू शकते. याचे कारण म्हणजे पंजाब नॅशनल बँकेतील विविध पदांच्या भरतीसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशातील उमेदवारी अर्ज करू शकतात. पंजाब नॅशनल बँक अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेल्या असून पात्र व इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

WhatsApp Group Join Now

पंजाब नॅशनल बँकेच्या भरतीसाठी उमेदवार हे 11 जुलै 2024 या मुदतीच्या हात अर्ज दाखल करू शकतात. ऑनलाइन अर्ज सुरू झाली असून, पदवीधर असलेले उमेदवार हे या भरतीसाठी पात्र असणार आहेत. भरतीची वयोमर्यादा, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिलेली आहे.

PNB Bank Bharti 2024

PNB Bank Bharti 2024 पंजाब नॅशनल बँक ही एक देशभरातील बँकिंग क्षेत्रातील नामांकित दर्जा प्राप्त असलेली बँक असून पात्र व इच्छुक उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी या अंतर्गत तयार झाली आहे.भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून,पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आपापले अर्ज सबमिट करून घ्यायची आहेत.

पंजाब नॅशनल बँक अंतर्गत पार पडणाऱ्या भरतीतून विविध पदांची निवड या अंतर्गत केली जाणार आहे. अप्रेंटिस या पदाकरिता ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. भरती संदर्भातील अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
Whatsapp Group करण्यासाठी click here 
Join Instagram pageclick here 
 
10वी पास साठी 8300 पदांची मेगा भरती लगेच करा अर्ज 

PNB Bank Recruitment 2024

या भरतीमध्ये एकूण 2700 जागांसाठी भरती होत असून, यातून अप्रेंटिस या पदाची निवड करण्यात येणार आहे. उमेदवारांची अंतिम निवड ही परीक्षा अंतर्गत होणार असून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना देशभरात कुठेही नोकरी मिळू शकते. भरतीची अधिक माहिती खाली वाचा. PNB Bank Bharti 2024

भरतीचे नाव: पंजाब नॅशनल बँक भरती 2024

Total Post (एकुण पदे) : 2700  

PNB Bank Recruitment 2024
PNB Bank Recruitment 2024

 

पदांचे नाव : अप्रेंटीस या पदासाठी मेट्रो, अर्बन,ग्रामीण या तीन विभागांमध्ये भरती होणार आहे. अधिकमाहिती साठी जाहिरात पहा

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे.

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष वयोगटातील

Note :विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.

नौकारीचे ठिकाण:  या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला देशभरात कुठेही नोकरी मिळू शकते.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत: 11 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.PNB Bank Bharti 2024

वेतन श्रेणी:  मेट्रो-15,000/, अर्बन-12,000/-, ग्रामीण-10,000/- प्रती महिना

अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees):

खुला प्रवर्ग Rs.944/-

मागास/राखीव Rs 708/-

अपंग/महिला प्रवर्ग Rs 472/-

note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.PNB Bank Bharti 2024

भरतीची अधिकृत जाहिरात बघा क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी क्लिक करा 
नवनवीन भरतीच्या अपडेट साठी क्लिक करा 

PNB Bank Bharti 2024 How to Apply 

भरतीच्या अर्ज प्रक्रिया साठी लागणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्र खालीलप्रमाणे-

अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो

. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड

. शैक्षणिक कागदपत्रे

. बारावीचे मार्कशिट

. जातीचा दाखला

.डोमासाईल सर्टिफिकेट

. नॉन क्रिमिलियर

. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

PNB Bank Bharti 2024 How to Apply 

पात्र व इच्छुक उमेदवार हे ऑनलाइन पद्धतीने या भरतीचा अर्ज करू शकणार आहे,अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे-

प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.PNB Bank Bharti 2024

2. pnbindia.in या आधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरायची आहे.

3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.

4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.

5. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.

6. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 11 जुलै 2024 देण्यात आली आहे .

7. नंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.

8 . त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.

9 .अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.

note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

PNB Bank Bharti 2024 How to Apply 
PNB Bank Bharti 2024 How to Apply

 

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatssapp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

PNB Bank Bharti 2024 QnA

भरती संदर्भातील काही प्रश्न -PNB Bank Bharti 2024

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. पंजाब नॅशनल बँक.

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans.अप्रेंटीस

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑनलाइन पद्धतीने.

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans. पदवीधर उमेदवार (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans.2700.

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत?
Ans. 11जुलै 2024.

इतर नौकरीची काही लिंक्स –

SSC MTS Bharti 2024 | एकूण 8300 जागेसाठी भरती,10वी पास उमेदवार करू शकता अर्ज.
महापारेषण अंतर्गत 2326 जागेसाठी मेगाभरती जाहीर,असा करा अर्ज.
SSC CGL अंतर्गत 17727 जागेसाठी मेगाभरती जाहीर,लगेच करा ऑनलाइन अर्ज.

Leave a Comment