PM vidya Laxmi Yojana | विद्यार्थ्यांना मिळणार 6.5 पर्यंतचे शैक्षणिक कर्ज, अर्जाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

PM vidya Laxmi Yojana केंद्र सरकार देशातील नागरिकांच्या उज्वल भविष्यासाठी नवनवीन योजनांची अंमलबजावणी करत असते. आज-काल शिक्षण हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. सरकार अधिकाधिक मुलांनी शाळेत जाण्यासाठी व त्यांना उत्तम शिक्षण देण्यासाठी काही ना काही उपक्रम राबवत असते. याच उद्देशाने “पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजना” सुरू करण्यात आलेली आहे. या योजनाअंतर्गत शिक्षण घेण्यास मुकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलीच मदत होणार आहे.

WhatsApp Group Join Now

पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्र, योजनेचा उद्देश आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया बाबतची माहिती खाली वाचा.

PM vidya Laxmi Yojana

पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजना ही सरकारची एक मोठी योजना असून, या योजनेअंतर्गत देशातील सर्व मुलांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी मदत करण्यात येणार आहे. जे विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे त्यांना शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 50,000 ते 6.5 लाखांपर्यंतची लोन मिळणार आहे.

PM vidya Laxmi Yojana
PM vidya Laxmi Yojana 2024

 

विद्यार्थ्यांना मिळालेले हे कर्ज खूप कमी व्याज दराने मिळणार आहे. यासाठी दरवर्षी 10.5% ते 12% या दरम्यान व्याज दर लागेन. या योजनेचा लाभ दहावी आणि बारावी मध्ये 50% गुणांपेक्षा जास्त गुण असणारा विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे. देशातील कोणताही तरुण शिक्षणापासून वंचित राहू नये हा या योजने मागचा मुख्य उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेऊन विद्यार्थी देशभरात तसेच परदेशातही आपले शिक्षण घेऊ शकतो. PM vidya Laxmi Yojana

  • मिळणारे कर्ज – 50,000 /- रुपये ते 6.5 लाखांपर्यंत 
  • कालावधी – 05 वर्ष 
  • व्याज दर – 0.5% से 12.75% प्रती वर्ष 

 

पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजनेची पात्रता 

योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी पात्रता खालील प्रमाणे

  • भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे
  • 10 वी आणि 12 वी मध्ये 50% पेक्षा जास्त गुण आवश्यक
  • कोणत्याही मानण्याचा प्राप्त संस्थेत उच्च शिक्षण साठी प्रवेश असणे गरजेचे
  • कर्ज भरण्याची क्षमता 

पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजना आवश्यक कागदपत्र 

  • ऑनलाइन अर्ज
  • अर्जदाराचा पासपोर्ट साईज चा फोटो
  • आधार कार्ड
  • वयाचा पुरावा म्हणून (दहावीचे मार्क सर्टिफिकेट)
  • रहिवासी प्रमाणपत्र 
  • शैक्षणिक प्रमाणपत्र (10 वी /12 वी )

 

पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजने साठी अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर ((www.vidyalakshmi.co.in) जाऊन रजिस्टर या पर्याय ला क्लिक करा
  • त्यानंतर आवश्यक माहिती भरून माहिती सबमिट करा
  • आपण नोंदविल्या ईमेलवर पाठवल्या गेलेल्या लिंक वरून अकाउंट Active करा
  • दिलेल्या नियमांचे पालन करून फॉर्म भरा
  • फॉर्ममध्ये लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. PM vidya Laxmi Yojana
  • त्यानंतर बँक संदर्भातील माहिती ची निवड करून प्रक्रिया पूर्ण करा.
  • अधिकृत वेबसाइट – क्लिक करा 

 

🧾योजनेची सविस्तर माहिती इथे क्लीक करा 
💻ऑनलाइन नोंदणी करा इथे क्लीक करा 
👉EMI calculater इथे क्लीक करा 
➡️नवनवीन योजनेची माहिती इथे क्लीक करा 
  
 PM vidya Laxmi Yojana

नवनवीन योजनांच्या माहीती साठी या लिंक ला क्लीक 👇 करू WhatsApp ग्रुप जॉइन करा 

क्लिक करा 

हेही वाचा -
सोयाबीन-कापूस अनुदान 26 सप्टेंबरपासून होणार जमा. कृषि मंत्र्यानी केली घोषणा 


 मागेल त्याला सोलर कृषीपंप अर्जप्रक्रिया सुरु, अधिक माहिती पहा

 

Leave a Comment