PM Kisan 18 Instalment Date, नमस्कार शेतकरी बांधवांनो, पी एम किसान योजना अंतर्गत एक महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. पी एम किसान योजनेचा जो काही 18 वा हप्ता आहे तो आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरकार जमा करणार आहे. या संदर्भातली तारीख ठरली आहे. जो काही 18 वा हफ्ता आहे तो 2000 रुपयाचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल आणि हा 18 वा हप्ता जो आहे हा 18 वा हफ्ता तुम्हाला 05 ऑक्टोबर 2024 रोजी मिळणार आहे.
PM Kisan 18 Instalment Date
पंतप्रधान किसान योजनेचा पुढील हप्ता जारी केला आहे. या योजनेचा 18 वा हप्ता असणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे. महाराष्ट्रातील वाशिम येथे 05 ऑक्टोंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 व्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे.
PM Kisan ई – केवायसी
पी एम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांना त्यांची बँका खाते आधार लिंक करणे आणि ईवायसी करणे ही एक महत्त्वाची अट आहे. ज्या शेतकऱ्यांची अद्यापही इ केवायसी आणि बँक खाताशी आधार लिंक नाहीये त्यांनी लवकरात लवकर या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी हे काम पूर्ण करून घ्यायचे आहे.
ज्या ज्या शेतकऱ्यांची अजूनही ई- केवायसी प्रक्रिया अपूर्ण असेल असेल त्यांनी लवकरात लवकर या पूर्ण करून घ्यायची आहे. PM Kisan 18 Instalment Date
पीएम किसान योजना 18 वा हप्ता लाभार्थी यादी
भरपूर जण म्हणतील याचा पुरवावा दाखवा तर पीएम किसान योजना वेबसाईट वरती या वेबसाईट वरती जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे पाहू शकता नोटीस जे आहे ते लागलेली आहे तिथे नोटीस वाचू शकता .
पीएम किसन योजनेच्या या मिळणाऱ्या (18 वा) हफ्त्या संबंधित नवनवीन अपडेट तुम्ही तुमच्या मोबाईलवरही चेक करू शकता. या यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांची नाव आहे त्यांना हा 18 72 मिळणार आहे. यादीमध्ये तुमचे नाव बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर प्रक्रिया करा.
- सर्वप्रथम पंतप्रधान किसान योजना यांची अधिकृत वेबसाईट (Pmkisan.gov.in) ला क्लिक करून वेबसाईट ओपन करून घ्या.
- नंतर राज्य, जिल्हा, तालुका व त्यानंतर तुमचे गावाचे नाव निवडून get report या पर्यायाला क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या गावातील ई -केवायसी पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांची 18 व्या हप्त्याची यादी बघता येणार आहे.
नवनवीन योजनांच्या माहीती साठी या लिंक ला क्लीक 👇 करून WhatsApp ग्रुप जॉइन करा
इतर चालू योजना –
मागेल त्याला सोलर कृषीपंप अर्जप्रक्रिया सुरु, अधिक माहिती पहा
विद्यार्थ्यांना मिळणार 6.5 पर्यंतचे शैक्षणिक कर्ज, अर्जाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या