पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 0802 पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत. डिप्लोमा पास ते पदवीधर उमेदवारांना नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहेत.
PGCIL Bharti 2024 Maharashtra
“ डिप्लोमा ट्रेनी (Electrical),डिप्लोमा ट्रेनी (Civil),ज्युनियर ऑफिस ट्रेनी (HR),ज्युनियर ऑफिस ट्रेनी (F&A),असिस्टंट ट्रेनी (F&A) ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हा नामांकित विभाग असून यस भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या पगाराची नोकरीची संधी मिळणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.
PGCIL 2024 Maharashtra भरतीची अधिक माहिती
भरतीचे नाव : PGCIL Bharti 2024 Maharashtra
एकुण पदांची संख्या : 0802
पदाचे नाव : डिप्लोमा ट्रेनी (Electrical),डिप्लोमा ट्रेनी (Civil),ज्युनियर ऑफिस ट्रेनी (HR),ज्युनियर ऑफिस ट्रेनी (F&A),असिस्टंट ट्रेनी या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्था/विद्यापिठातून डिप्लोमा आणि पदवीधर असलेले उमेदवार . अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रभर कुठेही नौकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 12 नोव्हेंबर 2024
पगार : 21,500 ते 10,8000/- रुपये
अर्ज शुल्क : 300 /- रुपये
- राखीव प्रवर्ग – 200 /- रुपये
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. PGCIL Bharti 2024 Maharashtra
PGCIL Bharti 2024 Maharashtra अर्ज करण्याची प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
- फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 12 नोव्हेंबर 2024
- अधिक माहिती जाहिरातीत वाचा. PGCIL Bharti 2024 Maharashtra
🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf साठी | इथे क्लिक करा |
💻ऑनलाइन अर्जाची लिंक साठी | इथे क्लिक करा |
👉➡️इतर चालू भरतीची माहिती | इथे क्लिक करा |
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
HQ दक्षिणी कमांड पुणे विभागात भरती. 12 वी पास उमेदवारांना संधी 4थी, 10वी, 12 वी पास उमेदवारांना नगरपालिकेत नौकरीची उत्तम संधी | महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये 075 पदांसाठी भरती