PCMC Job Vacancy 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील चांगल्या नोकरीच्या व उत्तम पगाराच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे.पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी,पुणे अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया 10 ऑगस्ट पासून ऑफलाइन/ऑनलाइन ईमेल पद्धतीने सुरु असून, पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत प्रसारित करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 22 ऑगस्ट 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात.पदवीधर उमेदवार अर्ज प्रक्रियेस पात्र असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत उमेदवारांनी अर्ज सबमिट करायचे आहे.
पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.
PCMC Job Vacancy 2024
“लेखापाल” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.ऑफलाइन/ऑनलाइन ई-मेल पद्धतीने राज्यभरातून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी विभाग हा नामांकित विभाग असून पात्र असणाऱ्या उमेदवारांना या भरती अंतर्गत चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे.अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.
भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. PCMC Job Vacancy 2024
PCMC Job Vacancy 2024 सविस्तर माहिती
भरतीचे नाव : PCMC Job Vacancy 2024
पदाचे नाव : लेखापाल या पदाची निवड करण्यात येणार आहे.
एकुण पदांची संख्या : अधिक माहिती साठी जाहिरात पहा.
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉमर्स शाखेतील पदवीधर उमेदवार. उमेदवाराकडे 02 वर्षांचा फायनान्स क्षेत्रात काम करण्याचा अनुभव. अधिक माहिती साठी जाहिरात वाचा.
- नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.
नौकरीचे ठिकाण : अंतिम निवड झालेल्या उमेदवारराला पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी विभागात नौकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे .
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन/ऑनलाइन ईमेल
ईमेल – smartcitycs@pcmcindia.gov.in
अर्ज करण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड,PCSCL कार्यालय, दुसरा मजला, ऑटो क्लस्टर बिल्डिंग, प्लॉट क्रमांक C-181, एमआयडीसी, चिंचवड, पुणे ४११०१९
अर्ज करण्याची मुदत : 22 ऑगस्ट 2024 पर्यंत
वयोमर्यादा : 35 वर्ष वयोमार्यादा पर्यंत
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही
वेतन श्रेणी : नियमानुसार
- Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.PCMC Job Vacancy 2024
भरतीची अधिकृत जाहिरात pdf | क्लीक करा |
इतर चालू नौकर भरती | क्लीक करा |
भरती/नौकरी WhatsApp ग्रुप ला जॉइन करा | क्लीक करा |
भारतीय हवाई दलात 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 182 पदांची भरती.
PCMC Job Vacancy 2024 अर्जासाठी महत्वाची कागदपत्रे
- अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
- आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेयर गरज असल्यास
- अधिवास प्रमाणपत्र
- अनुभवाचा दाखला गरज असल्यास
- MS-CIT प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अर्जदारांकडे चालू मोबाईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
- अधिक महितीकरीता जाहिरात वाचा.PCMC Job Vacancy 2024
PCMC Job Vacancy 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन/ऑनलाइन ईमेल पद्धतीने अर्ज मुदतीच्या आत करायचा आहे.
- अर्जासोबत महत्वाची, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर डॉक्युमेंट जोडावे.
- 22 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. मुदतीच्या आत जाहिरातीत दिलेल्या मुळ पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्जदारांनी अर्ज करायचा आहे.
- मूल पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड,PCSCL कार्यालय, दुसरा मजला, ऑटो क्लस्टर बिल्डिंग, प्लॉट क्रमांक C-181, एमआयडीसी, चिंचवड, पुणे ४११०१९
- ईमेल – smartcitycs@pcmcindia.gov.in
- चुकीच्या व अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाही.अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरायचा आहे.
- मुदतीनंतर अर्ज दाखल झाल्यास अर्ज ग्राह्य जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा.PCMC Job Vacancy 2024
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिंक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
एलआयसी हाऊसिंग फायनान्स विभागात सरकारी नौकरीची संधी.
पॉवरग्रिड कॉर्पोरेशन विभागात सरकारी नौकर भरती, लगेच करा अर्ज
शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया विभागात भरती,अभियांत्रिकी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र.
भारतीय हवाई दलात 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 182 पदांची भरती. एलआयसी हाऊसिंग फायनान्स विभागात सरकारी नौकरीची संधी पॉवरग्रिड कॉर्पोरेशन विभागात सरकारी नौकर भरती, लगेच करा अर्ज