PCMC Bharti 2025 | पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी..

PCMC Bharti 2025 नमस्कार मित्रांनो! जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रतेच्या दृष्टीने, विविध शाखांमधील पदवीधारक उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. जर तुम्ही पदवीधारक असाल तर ही संधी तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते.

WhatsApp Group Join Now

 भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावे लागतील. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, इच्छुकांनी 22 जानेवारी 2025 या पूर्वी आपले अर्ज निश्चितपणे भरावेत. या भरतीसंदर्भातील अधिकृत माहिती, जसे की जाहिरात, आवश्यक पात्रता आणि अटी, याबाबत सविस्तर तपशील खाली दिलेला आहे. योग्य संधीचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करा.

PCMC Bharti 2025

PCMC Bharti 2025
PCMC Recruitment 2024

विविध रिक्त असलेल्या पदांसाठी भरतीसंबंधित अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगर पालिका ही प्रतिष्ठित महानगर पालिका विभाग असून, पात्र उमेदवारांना येथे चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची उत्तम संधी आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरतीसंबंधित महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, अर्ज सादर करण्याची लिंक, आवश्यक कागदपत्रे आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे, ती काळजीपूर्वक वाचा. PCMC Bharti 2025

PCMC 2025 भरतीचे महत्वाची माहीती

भरतीचे नाव: PCMC Bharti 2025

एकूण पदसंख्या: अधिक माहीती जाहिरातीत वाचा.

पदाचे नाव: विविध पदासाठी उमेदवारांची निवड होणार आहे.

शैक्षणिक पात्रता: पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. अधिक तपशीलांसाठी अधिकृत जाहिरात वाचा.

नोकरीचे ठिकाण: पिंपरी-चिंचवड पुणे, महाराष्ट्र. पात्र उमेदवारांना याठिकाणी नोकरीची संधी मिळेल.

निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड परीक्षा किंवा मुलाखतीच्या माध्यमातून केली जाईल.

वयोमार्यादा : 21 ते 40 वर्षा पर्यंत

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 22 जानेवारी 2025

अर्ज पद्धत: ऑफलाइन

अर्जाचा पत्ता : नवीन थेरगाव हॉस्पिटल,सेमिनार हॉल,चौथा मजला,जगताप नगर,थेरगाव पोलीस चौकी समोर,पुणे 411 033

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.
  2. अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  3. दिलेल्या मुळ पत्तावर अर्ज सादर करा.
  4. अचूक आणि पूर्ण माहितीने अर्ज भरावा; अपूर्ण अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  5. अंतिम तारीख 22 जानेवारी 2025  पर्यंत अर्ज सबमिट करा.
  6. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात तपासा.

पगार: 40.000 /- रु प्रती महिना.

अर्ज शुल्क: कोणतेही शुल्क नाही.

टीप: सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत भरती जाहिरात अवश्य वाचा.

PCMC Notification 2025 PDF

PCMC Notification 2025 PDF, apply लिंक

MAHAGENCO Koradi Bharti 2024

🧾🧾अधिकृत जाहिरात pdf इथे क्लिक करा 
💻➡️इतर चालू भरतीच्या माहीती पहा इथे क्लिक करा 
🟢👉नवीन भरतीची अपडेट  इथे क्लिक करा

 भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रात भरती. 

CSIR- URDIP विभागात भरती. लगेच करा ऑनलाइन अर्ज.

GMC शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर मध्ये भरती. “तांत्रिक अधिकारी” पदासाठी होणार भरती. 

Leave a Comment