PCMC Bharti 2024 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नौकरीची संधी. थेट मुलाखत अंतर्गत निवड

PCMC Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरु असून, पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

WhatsApp Group Join Now

भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 12 सप्टेंबर 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. ,डिप्लोमा, पदवीधर, मास्टर पदवी असलेले उमेदवार अर्ज प्रक्रियेस पात्र असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहेत.

पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

PCMC Bharti 2024

ऑक्युपेशनल थेरपिस्ट, असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सीनियर स्पीच थेरपिस्ट, ज्युनियर स्पीच थेरपिस्ट, सीनियर ऑडिओलॉजिस्ट, ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट, मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर, सीनियर प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटिस्ट, प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटिस्ट टेक्निशियन, एडिशिअल स्पेशल एडिक्लिशिएटर / समुपदेशक ” या विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 12 जागेसाठी  भरती पार पडणार आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांना चांगली वेतणाची नौकरी मिळणार आहे. अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची थेट मुलाखत अंतर्गत घेतली जाणार आहे म्हणजेच ही भरती  ऑफलाइन पद्धतीने होणार होणार. भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्र,अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.  PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024 सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : PCMC Bharti 2024

पदाचे नाव : ऑक्युपेशनल थेरपिस्ट, असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सीनियर स्पीच थेरपिस्ट, ज्युनियर स्पीच थेरपिस्ट, सीनियर ऑडिओलॉजिस्ट, ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट, मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर, सीनियर प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटिस्ट, प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटिस्ट टेक्निशियन, एडिशिअल स्पेशल एडिक्लिशिएटर / समुपदेशक या पदाची निवड करण्यात येणार आहे.

एकुण पदांची संख्या : 012 

PCMC Bharti 2024
PCMC Bharti 2024

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : अंतिम निवड झालेल्या उमेदवारराला जि. पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी नौकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड थेट मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

मुलाखतीची तारीख : 12 सप्टेंबर 2024 , वेळ – सकाळी 10:00 वाजता ते दुपारी 02:00 वाजेपर्यंत

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा/मुलाखतीचा पत्ता : 1 ला मजला, दिव्यांग भवन, मोरवाडी सर्वे क्रमांक.31/1 ते ,32/18/3 ते 6,0 सिटी वन मॉल च्या मागे, पिंपरी 18

अर्ज करण्याची मुदत :  12 सप्टेंबर 2024 पर्यंत

वयोमर्यादा : 40 वर्ष वयोमार्यादा पर्यंत

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

वेतन श्रेणी –  30,000 ते 45,000 रुपये /-

  • Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. PCMC Bharti 2024
भरतीची अधिकृत जाहिरात pdf क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट लिंक क्लिक करा 
इतर चालू नौकर भरती क्लिक करा 
भरती/नौकरी WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लिक करा 

 

मुंबई महानगरपालिकेत 01846 जागांसाठी मोठी भरती,लगेच करा अर्ज..

PCMC Bharti 2024 अर्जासाठी लागणारी कागदपत्र 

  • अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  • आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • अनुभव असल्यास त्याचा दाखला
  • अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
  • अधिक महितीकरीता जाहिरात वाचा. PCMC Bharti 2024
PCMC Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 
  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मुदतीच्या आत करायचा आहे.
  • अर्जासोबत महत्वाची, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर डॉक्युमेंट जोडावे.
  • 12 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे. मुदतीच्या आत जाहिरातीत दिलेल्या मुळ पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्जदारांनी अर्ज करायचा आहे.
  • मुळ पत्ता – 1 ला मजला, दिव्यांग भवन, मोरवाडी सर्वे क्रमांक.31/1 ते ,32/18/3 ते 6,0 सिटी वन मॉल च्या मागे, पिंपरी 18
  • चुकीच्या व अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाही.अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरायचा आहे.
  • मुदतीनंतर अर्ज दाखल झाल्यास अर्ज ग्राह्य जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा.

PCMC Bharti 2024 Notification

 

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून  WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
इंडियन ओव्हरसीज बँकेत 550 पदांची बंपर भरती. लगेच करा ऑनलाइन अर्ज
 भारतीय हवाईदलात 10वी व 12वी पास उमेदवारांना नौकरीची संधी.

 ITI व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्ण संधी ,एकूण 100 पदांची भरती

Leave a Comment