PCMC Bharti 2024 | पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी,लगेच करा अर्ज.. best

PCMC Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असेल तरी बातमी तुमच्यासाठी खास ठरूशकते. याचे कारण म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती जाहीर झाले आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्याची पात्र असणार आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू झालेल्या असून पात्र व  इच्छुक उमेदवार या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून शकणार आहे.

WhatsApp Group Join Now

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीच्या अधिकृत जाहिराती नमूद केल्याप्रमाणे पात्र व इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 11 जुलै 2024 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या भरतीसाठी मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे दिलेल्या मुदतीच्या आतच उमेदवारांनी अर्ज सबमिट करायचे आहेत. संदर्भातील वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची सविस्तर माहिती साठी खालील माहिती वाचा

PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024 पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही राज्यातील एक नावाजलेली महानगरपालिका असून स्मार्ट सिटी आहे. त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सरकारी नोकरीची संधी आहे.त्यामुळे दहावी पास उमेदवारांनी मुदतीच्या आत अर्ज दाखल करायचे आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती अंतर्गत विविध पदांची भरती या अंतर्गत केली जाणार असून एकूण 56 रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया पार पडणार आहेत. भरतीसाठी आवश्यक असणारी कागदपत्र व प्रमाणपत्र, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची प्रक्रिया याची सविस्तर माहिती खाली विस्तृत रूपात दिली आहे.

Whatsapp Group करण्यासाठी click here 
Join Instagram pageclick here 

 

note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.PCMC Bharti 2024

PCMC Recruitment 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती अंतर्गत एकूण 56 पदांची भरती होणारा असून, यामधून ब्रीडिंग चेकर्स पदाची निवड करण्यात येणार आहे. अधिक माहिती अधिक वाचा

पिंपरी चिंचवड महानगर पालिका भरती 2024

भरतीचे नाव: पिंपरी चिंचवड महानगर पालिका भरती 2024

Total Post (एकुण पदे) : 56 (आरोग्य विभाग)

PCMC Recruitment 2024
PCMC Recruitment 2024

1.आकुर्डी रुग्णालय 08 जागा

2. भोसरी रुगणालय 09 जागा

3.वायसीएम रुग्णालय 05 जागा

4.यमुना नगर रुग्णालय 07 जागा

5.सांगवी रुग्णालय 05 जागा

6.जिजामाता रुग्णालय 07 जागा

7.थेरगाव रुग्णालय 08 जागा

8.तालेरा रुग्णालय 07 जागा

पदांचे नाव : ब्रिडिंग चेकर्स या पदाची निवड या अंतर्गत करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे.

वयोमर्यादा :18 ये 47 वर्ष वयोगटातील

Note :विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.

नौकारीचे ठिकाण:  या भरती अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला पिंपरी चिंचवड,महाराष्ट्र इथे नोकरी मिळनारआहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

निवडप्रक्रिया : मुलाखती अंतर्गत निवड केली जाणार आहे.PCMC Bharti 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय विभाग,दुसरा मजला,आवक जावक कक्ष,पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन,पिंपरी – ४११०१८

अर्ज करण्याची सुरुवात : 03 जुलै 2024

अर्ज करण्याची मुदत: 11 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.

वेतन श्रेणी:   नियमानुसार अधिकमाहिती साठी जाहिरत पहा

अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees): अर्ज शुल्क नाही

note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.PCMC Bharti 2024

भरतीची अधिकृत जाहिरात क्लिक करा 
या भरतीची आधिक माहिती पहा क्लिक करा 
नवनवीन भरतीच्या माहितीसाठी क्लिक करा 

PCMC Bharti 2024 How to Apply 

भरतीची अर्ज प्रक्रिया व आवश्यक असणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे –

भरतीची अर्जप्रक्रिया : या भरती साठी पात्र व इच्छुक उमेदवारांना ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय विभाग,दुसरा मजला,आवक जावक कक्ष,पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन,पिंपरी – ४११०१८

अर्जासाठी लागणारी कागदपत्रे व प्रमाणपत्रे खालीलप्रमाणे 

अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो

. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड

. शैक्षणिक कागदपत्रे.PCMC Bharti 2024

. शाळा सोडल्याचा दाखला

. बारावीचे मार्कशिट

. जातीचा दाखला

.डोमासाईल सर्टिफिकेट

. नॉन क्रिमिलियर

. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा

दिलेल्या मुदतीच्या नंतर अर्ज प्राप्त झाल्यास अर्जाचा विचार केला जाणार नाही.

पिंपरी चिंचवड महानगर पालिका भरती 2024
पिंपरी चिंचवड महानगर पालिका भरती 2024
note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरात पहा.PCMC Bharti 2024

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatssapp ग्रुप मध्ये सामील व्हा

PCMC संदर्भातील काही प्रश्न

PCMC Bharti 2024

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. पिंपरी चिंचवड महानगर पालिका भरती 2024

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. ब्रिडिंग चेकर्स या पदाची निवड या अंतर्गत करण्यात येणार आहे.

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑफलाइन पद्धतीने.

Q. अर्ज पाठविण्याचा पत्ता ?
Ans. वैद्यकीय विभाग,दुसरा मजला,आवक जावक कक्ष,पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन,पिंपरी – ४११०१८

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans. मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास असलेले उमेदवार (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans.56

Q. अर्ज करण्याची सुरुवात ?
Ans. 03 जुलै 2024.

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत?
Ans. 11 जुलै 2024.

इतर नौकरीची काही लिंक्स –

एयर फोर्स पुणे इथे विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू.
पीएनबी बँकेत 2700 जागेसाठी मेगाभरती, पदवीधर उमेदवार करू शकता अर्ज.
एकूण 8300 जागेसाठी भरती,10वी पास उमेदवार करू शकता अर्ज.
महापारेषण अंतर्गत 2326 जागेसाठी मेगाभरती जाहीर,असा करा अर्ज.

Leave a Comment