NPCIL Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या पगाराच्या आणि उत्तम नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. न्यूक्लियर पावर ऑपरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरतीसाठी ची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवारी अर्ज करू शकतात. यासाठी पदवीधर उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे अर्जप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असून, ही अर्जप्रक्रिया 25 जून 2024 पर्यंत चालू आहे.
न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत या भरतीची जाहिरात होणार आहे. यामध्ये एकूण 58 जागांसाठी अर्ज मागण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली असून कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास पात्र आहे. या भरती संदर्भातील इतर महत्त्वाच्या बाबी, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया ची सविस्तर माहिती खाली दिली आहे.
NPCIL Recruitment 2024
NPCIL Recruitment 2024 न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल) ही मुंबई, महाराष्ट्र येथे स्थित एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील नामांकित कंपनी आहे. ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची असून अणुऊर्जेपासून वीजनिर्मितीची जबाबदारी आहे. एनपीसीआयएलचे प्रशासन अणुऊर्जा विभाग (डीएई) करते.त्यामुळे ही एक पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी नौकरी साठी महत्वाची बाब आहे.
न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत या भरतीची जाहिरात होणार आहे. यामध्ये एकूण 58 जागांसाठी अर्ज मागण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली असून कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास पात्र आहे. या भरती संदर्भातील इतर महत्त्वाच्या बाबी, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रियाची सविस्तर माहिती खाली दिली आहे.
Note :सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
NPCIL Recruitment 2024 notification
एन पी सी आय एल अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत जाहिरातीप्रमाणे एकूण 58 रिक्त पदांकरिता असिस्टंट ग्रेड या विभागासाठी ही भरती होणार आहे . NPCIL Recruitment 2024 अधिक माहितीसाठी खालील माहिती वाचा
NUCLEAR POWER CORPORATION OF INDIA LIMITED
विभाग: मानव संसाधन निदेशालय (Directorate of Human Resources)
Total Post (एकुण पदे) : 58
पदांचे नाव : असिस्टंट ग्रेड – I (Assistant Grade-I)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून 50% गुणांसह पदवीधर (Any Degree)
वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गातिल (Open Category) साठी 21 ते 28 वर्षांपर्यंत
SC / ST : 05 वर्षे सूट
OBC : 03 वर्षे सूट
Note :सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
नौकारीचे ठिकाण: या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला एन पी सी आय एल (NPCIL) च्या मुख्यालय मुंबई येथे नोकरी मिळू शकते किंवा नियमानुसार भारतात कोणत्याही स्थानी बदली होऊ शकते.NPCIL Recruitment 2024
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन(online) पद्धतीने अर्ज स्वीकालर जातील.
अर्ज करण्याची मुदत: 25 जून 2024 पर्यंत मुदत फिलेली आहे.
वेतन श्रेणी: Rs. 25,500 ते Rs. 38,250
भरतीची निवड प्रक्रिया : या भरतीची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षे मार्फत घेण्यात येणार आहे.(अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पहा)
अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees): खुल्या प्रवर्गातिल (Open Category) साठी Rs.100 रु.
SC / ST /OBC,अपंग ,ex -army = nil फीस नाही
भरतीची अधिकृत जाहिरात | क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
NPCIL Recruitment 2024 pdf
Important Documents for Application Form -NPCIL Recruitment 2024
आवश्यक कागदपत्रे व प्रमाण पत्र:
a. ऑनलाइन अर्ज केल्याची एक प्रिंट
b. जन्माचा पुरावा म्हणून (दहावीचे मार्कशीट व शाळा सोडल्याचा दाखला)
c. पदवी सर्टिफिकेट
d. जातीचे प्रमाणपत्र
e. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट
f. उत्पन्नाचा दाखला
ही सर्व कागदपत्रे अर्ज भरण्यासाठी गरजेचे आहे.
Note :सविस्तर माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
NPCIL Recruitment 2024 apply online
How to Apply –
अर्ज करण्याची प्रक्रिया:
NPCIL Recruitment 2024
1.NPCIL असिस्टंट ग्रेड 1 अधिसूचना 2024 PDF मधील पात्रता निकष तपासा. 2.खाली दिलेल्या ऑनलाईन अर्जावर क्लिक करा किंवा npcilcareers.co.in NPCIL असिस्टंट ग्रेड 1 ऑनलाइन फॉर्म 2024 च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 3.NPCIL सहाय्यक ग्रेड 1 नोंदणी फॉर्म 2024 भरा. 4.आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत आणि अपलोड करायची आहेत. 5.उमेदवाराच्या संबंधित विचारण्यात आलेली सर्व योग्य महितीसह अर्ज भरायचा आहे, अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास उमेदवार हा अपात्र होऊ शकतो. 6.अर्ज फी भरा. 7.त्यानंतरअर्ज सादर करा. 8.शेवटी अर्जाचा फॉर्म प्रिंट करा.
काही नौकरीच्या महवाच्या लिंक्स
AIESL Recruitment 2024 | इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी
BEL Recruitment 2024 | भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत भरती जाहीर, पदवीदर उमेदवार करू शकतात अर्ज
IAF Agniveer Bharti 2024 | अग्निवीरवायु पदासाठी भरती जाहीर, लगेच करा अर्ज.
MSC Bank Bharti 2024 | एमएससी बॅंकेत सरकारी नौकरीची संधी