NLC India Recruitement 2025 | NLC इंडिया लिमिटेड मध्ये भरती. अर्जाची लिंक खाली पहा…

NLC India Recruitement 2025 तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या नौकरीच्या शोधत आहे, तर ही बातमी खास असणार आहे. NLC इंडिया लिमिटेड विविध रिक्तपदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. 15 जानेवारी 2025 ही अर्जासाठी अंतिम मुदत असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

देशभरातील पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत पात्र झालेल्या उमेदवरांना उच्च वेतणाची नोकरी मिळणार आहे.. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

NLC India Recruitement 2025

NLC India Recruitement 2025

एकूण पदाच्या 167 पदाची भरती पार या अंतर्गत पार पडणार आहे. NLC इंडिया लिमिटेड हा भारतातील नामांकित विभाग आहे, पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या विभागात नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचा.

NLC India 2025 भरतीची माहिती

भरतीचे नाव : NLC India Recruitement 2025

एकुण पदांची संख्या : 0167

पदाचे नाव :गेटपोस्ट्स या पदाची निवड केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठातून (Engineering) पदवीधर असलेले उमेदवार . अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/ मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्जाची मुदत : 15 जानेवारी 2025

अर्ज करण्याची प्रक्रिया :  

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • ऑनलाइन लिंकवर उमेदवारांनी अर्ज भरायचा आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आता अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 15 जानेवारी 2025
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. NLC India Recruitement 2025

पगार : 50,000-1,60,000/- रुपये प्रती महिना

वयोमार्यादा : 18 ते 35 वर्ष

अर्ज शुल्क : open – 854 /- रुपये

  • राखीव प्रवर्ग – 354 /- रुपये

🔔Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.  

NLC India Bharti 2025 PDF, अर्जाची लिंक 

MAHAGENCO Koradi Bharti 2024

🧾🧾अधिकृत जाहिरात pdf इथे क्लिक करा 
💻➡️ऑनलाइन अर्ज करा इथे क्लिक करा 
🟢👉नवीन भरतीची माहिती इथे क्लिक करा 

 

इतर चालू असलेल्या भरतीच्या काही लिंक्स : 

HDFC बँकेत 0500 पदांची भरती. उच्च पगारच्या नोकरीची संधी

Indian Air Force Agniveer Bharti 2025

Leave a Comment