NHM Thane Recruitment 2024, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ठाणे अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत. डिप्लोमा, 12 वी पास, पदवीधर उमेदवारांना नौकरीची उत्तम संधी तयार झाली आहे.
अधिकृत जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 28 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
NHM Thane Recruitment 2024
“ विशेषज्ञ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, दंतवैद्य, कनिष्ठ अभियंता – सिव्हिल, स्टाफ नर्स, पर्यवेक्षक, LAB तंत्रज्ञ, योग प्रशिक्षक ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.
एकूण 327 रिक्त पदांची निवड केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरी संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.
NHM Thane भरतीची संपूर्ण माहिती
भरतीचे नाव : NHM Thane Recruitment 2024
एकुण पदांची संख्या : 0 3 2 7
पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगवेगळी आहे. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात ठाणे या ठिकाणी
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हापरिषदठाणे, तळमजला, रोडनं. २२, जीएसटीभवनसमोर, स्टेटबँकजवळ, वागळेईस्टेट ठाणे पश्चिम – ४००६०४
अर्ज करण्याची मुदत : 28 ऑक्टोबर 2024
वयोमार्यादा : 18 ते 38 वर्ष
- ओबीसी – 03 वर्ष सूट
- एससी/एसटी 05 वर्ष सूट
पगार : 15,000/- ते 75,000/- रुपये
अर्ज शुल्क : 300/- रुपये (राखीव प्रवर्ग 200 रुपये /-
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. NHM Thane Recruitment 2024
NHM Thane Recruitment 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेडवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवायचा आहे. अंतिम मुदत – 28 ऑक्टोबर 2024
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
- अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा. NHM Thane Recruitment 2024
🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
💻ऑनलाइन अर्जाची लिंक | इथे क्लिक करा |
👉इतर चालू भरतीची माहिती | इथे क्लिक करा |
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
जिल्हा नागरी सहकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी नॅशनल फर्टीलायझर्स लि.अंतर्गत विविध पदांची भरती पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी, अधिक माहिती जाणून घ्या पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज