NHM Bharti 2024 Maharashtra | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज प्रकिया सुरू, अधिक माहीती पहा.. best

NHM Bharti 2024 Maharashtra नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक खास भरतीची माहिती घेऊन आलो आहे. राष्ट्रीय आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकता. अर्ज प्रक्रिया सुरुवात ऑफलाइन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.

WhatsApp Group Join Now

एन एच एम भरती 2024 च्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 16 जुलै 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. पदवीधर असलेले उमेदवार अर्ज प्रक्रियेस पात्र असून. आपापले अर्ज मुदतीच्या आत सादर करायचे आहेत.

भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली वाचा.

NHM Bharti 2024 Maharashtra

NHM Bharti 2024 Maharashtra  सार्वजनिक आरोग्य विशेषतज्ञ, सुविधा व्यवस्थापक ई – एएचआयएम, कीटक शास्त्रज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अशा विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 14 पदांकरिता भरती प्रक्रिया पार पडणार असून, असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सबमिट करायची आहेत.

राष्ट्रीय आरोग्य विभाग हा नामांकित सरकारी विभागांपैकी एक असून यात पदवीधर असलेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी या अंतर्गत तयार झाली आहे. भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, अर्जाचा नमुना यांची सविस्तर माहिती खाली विस्तृत रूपात दिली आहे.

NHM Recruitment 2024 Maharashtra

भरतीची ,शैक्षणिक पात्रात, निवड प्रक्रिया व इतर माहिती –

भरतीचे नाव: NHM Bharti 2024 Maharashtra

NHM Bharti 2024 Maharashtra
NHM Bharti 2024 Maharashtra

 

Total Post (एकुण पदे) : 014

 

पदाचे नाव : सार्वजनिक आरोग्य विशेषतज्ञ, सुविधा व्यवस्थापक ई -ए एच आय एम, कीटक शास्त्रज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदांची निवड करण्यात येणार आहे.

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त M.sc zoology पदवीधर /MHA/MPH/MCA-अभियंता /कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर  उमेदवार  (पदानुसार वेगवेगळी वयोमार्यादा आहे ,अधिक माहिती साठी जाहिरात पहा)

 

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.

 

नौकारीचे ठिकाण: अंतिम निवड झालेल्या उमेदवारला राष्ट्रीय आरोग्य विभागात परभणी,महाराष्ट्र इथे मिळणार आहे.

 

निवड प्रक्रिया: अंतिम उमेदवाराची निवड ही मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

 

अर्ज करण्याचा पत्ता : अध्यक्ष, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद परभणी

 

अर्ज करण्याची मुदत: 16 जुलै 2024 पर्यंत

 

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग 150/-Rs रुपये

मागास प्रवर्ग – 100/- RS रुपये

 

वेतन श्रेणी: 18,000 ते 40,000 रुपये महिना

 

अधिकृत वेबसाइट : www.zpparbhani.gov.in

 

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.NHM Bharti 2024 Maharashtra 

 

भरतीची अधिकृत जाहिरात क्लिक करा 
अर्जाचा नमूना क्लिक करा 
नवनवीन नौकरीच्या माहिती साठी क्लिक करा 
नौकरी/जॉब ग्रुपला जॉइन करा क्लिक करा 

NHM Bharti 2024 Maharashtra Notification

NHM Bharti 2024 Maharashtra

अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो

. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड

. शैक्षणिक कागदपत्रे

. पदवीचे सर्टिफिकेट

. शाळा सोडल्याचा दाखला

. बारावीचे मार्कशिट

. जातीचा दाखला,

.डोमासाईल सर्टिफिकेट

. नॉन क्रिमिलियर

. अनुभवाचा दाखला

. MS-CIT सर्टिफिकेट

. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा.

 

NHM Bharti 2024 Maharashtra Notification
NHM Bharti 2024 Maharashtra Notification

 

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatssapp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

 

भरतीची पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 

NHM Bharti 2024 Maharashtra

इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.

. दिलेल्या अर्जाचा नमूना प्रमानर अर्ज भरायचा आहे.

. उमेदवारकडे चालू ईमेल id व मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे.

. अर्ज करण्याचा पत्ता – अध्यक्ष, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद परभणी

अर्ज शुल्क भरण्याची पद्धत – राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्श DD जोडावा. डिमांड ड्राफ्ट

.  दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.

. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 16 जुलै 2024 देण्यात आली आहे .

. मुदती नंतर अर्ज सादर झाल्यास स्वीकारले जाणार नाही.

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान 2024 संदर्भातील काही प्रश्न 

NHM Bharti 2024 Maharashtra

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. NHM Bharti 2024 Maharashtra

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. सार्वजनिक आरोग्य विशेषतज्ञ, सुविधा व्यवस्थापक ई -ए एच आय एम, कीटक शास्त्रज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदांची निवड करण्यात येणार आहे.

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑफलाइन

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans.   (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans 014

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 16 जुलै 2024.

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –

महाराष्ट्र विद्युत विभागात 1021 पदांची भरती,आयटीआय पास उमेदवार करू शकता अर्ज; 
अधिक माहिती पहा.

Bombay High Court Recruitment 2024 | मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी. जाणून घ्या अधिक माहिती

 इंडियन बँकेत नौकरीची संधी. एकूण जागा 1500 जागा, लगेच करा मोबाइल मधून ऑनलाइन अर्ज 
बृह-मुंबई महानगरपालिकेत 12वी ते पदवीध

 

Leave a Comment