NFL Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल असेल तरी बातमी तुमच्यासाठी खास आहे. नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड (NFL) या अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार हे अर्ज करू शकतात. भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीची असून सुरू झालेली आहे. पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे.
नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अधिकृत जाहिराती नमूद केल्याप्रमाणे अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 2 जुलै 2024 ही आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या दिलेल्या मुदतीच्या आतच अर्ज दाखल करायचा आहे. या पदा करिता आवश्यक असणारी वयोमर्यादा, वेतनश्रेणी ,शैक्षणिक पात्रता व भरतीच्या अधिकृत जाहिरात माहिती खाली दिली आहे.
NFL Recruitment 2024
नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2024-
नॅशनल फॉरेस्ट लिमिटेड (NFL)अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण 164 पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून, पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. मॅनेजमेंट ट्रेनि (Management Trainee) या रिक्त पदा करीता ही भरती होणार आहे.NFL Recruitment 2024
नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड ही भारतातील नामांकित कंपन्यांपैकी एक असून पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भरती संदर्भातील निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क याची माहिती घेण्यासाठी खाली वाचा.
Note :भरतीच्या सविस्तर माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
NFL Job 2024
मॅनेजमेंट ट्रेनिंग या पदाकरिता होत असलेल्या नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड च्या या भरतीमध्ये एकूण 164 जागांसाठी ही भरती होणार असून, पात्र इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची 2 जुलै तुम्हाला 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. भरतीची निवड ही लेखी परीक्षा व मुलाखत यातून करण्यात येणार आहे. NFL Recruitment 2024 भरती संदर्भातील अधिक माहिती खाली दिली आहे.
NATIONAL FERTILIZERS LIMITED
Advertisement No.: 03 (NFL)/2024
Total Post (एकुण पदे) : 164
पदांचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनि (Engagement of Management Trainees)अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. E. / B. Tech. / M. E. / M. Tech.
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत)
नौकारीचे ठिकाण: या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला NFL च्या कार्य क्षेत्रात महाराष्ट्रात कुठेही नौकरी मिळू शकते.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (online) पद्धतीने अर्ज स्वीकाले जातील.
भरतीची निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि मुलाखत(भरतीची अधिकृत जाहिरात पहा).
अर्ज करण्याची सुरुवात : 15 जून 2024
अर्ज करण्याची मुदत: 2 जुलै 2024 पर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकता,
वेतन श्रेणी: 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये महिना सुरुवातीला
अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees):
खुल्या प्रवर्गातील (open category) उमेदवारांना– 700/-रुपये
राखीव प्रवर्ग : फी नाही
भरतीची अधिकृत जाहिरात | क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत websites | क्लिक करा |
नवनवीन नोकरीचे अपडेट | क्लिक करा |
NFL Job Recruitment 2024
नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या अर्ज प्रक्रियेसाठी महत्त्वाची असणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्र खालीलप्रमाणे:NFL Recruitment 2024
a. पासपोर्ट साईट चा फोटो
b. आधार कार्ड किंवा पॅन कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
c. अर्जदाराची स्वाक्षरी.
d. दहावीचे मार्कशीट (जन्माचा पुरावा म्हणून).
e. पदवीचे सर्टिफिकेट.
f . अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र.
g. EWS सर्टिफिकेट.
h. जातीचा दाखला
I. अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
Note : भरतीच्या सविस्तर माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
NFL Recruitment 2024 How to Apply
ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन आहे
1. प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे
2. NFL’s NFL Recruitment च्या वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरायची आहे.
3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
5. नंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.
6. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
7.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.NFL Recruitment 2024
नॅशनल फॉरेस्ट लिमिटेड (NFL) भरती संदर्भातील काही प्रश्न आणि उत्तरे Q n A
Q. नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड भरती 2024 चा अर्ज कसा करावा?
Ans. ऑनलाइन पद्धतीने
Q. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड ही भरती कोणत्या पदाकरिता होत आहे?
Ans.मॅनेजमेंट ट्रेनि (Engagement of Management Trainees)
Q. एकूण किती पदाकरिता भरती होणार आहे?
Ans:164
Q. भरतीसाठी ची शैक्षणिक पात्रता?
Ans:मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. E. / B. Tech. / M. E. / M. Tech.
Q. अर्ज करण्याची शेवटची तारीख?
Ans 02 जुलै 2024 NFL Recruitment 2024
इतर नौकरीच्या काही महत्वाच्या लिंक्स
Bank of Baroda Bharti 2024 | बँक ऑफ बडोदा अंतर्गत 627 पदांकरिता मोठी भरती,असा करा अर्ज
State Bank of India Recruitment 2024 | स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नौकरीची संधी,असा करा अर्ज
MSRTC Nagpur Bharti 2024 | एसटी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज
NPCIL मध्ये नौकरीची सुवर्णसंधी ,अधिक माहिती बघा
AIESL Recruitment 2024 | इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी