Mumbai Port Trust Bharti 2024 | मुंबई पोर्ट ट्रस्ट विभागात भरती. अर्ज प्रक्रिया सुरू

Mumbai Port Trust Bharti 2024 तुम्ही देखील चांगली नोकरी शोधत आहे तर मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध पदांच्या 024 रिक्त जागांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन (ईमेल )/ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 12 नोव्हेंबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले ऑनलाइन अर्ज अप्लाय करायचे आहेत. या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

Mumbai Port Trust Bharti 2024

Mumbai Port Trust Bharti 2024
Mumbai Port Trust Bharti 2024

 

सेवानिवृत्त कार्गो पर्यवेक्षक/सहाय्यक कार्गो पर्यवेक्षक/डॉक क्लर्क  ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट नामांकित महत्वाचा विभाग आहे या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना या अंतर्गत उच्च पगाराच्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया , अर्ज करण्याचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती जाणून घ्या.

Mumbai Port Trust 2024 भरतीची माहिती 

भरतीचे नाव : Mumbai Port Trust Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 0 2 4

पदाचे नाव : सेवानिवृत्त कार्गो पर्यवेक्षक/सहाय्यक कार्गो पर्यवेक्षक/डॉक क्लर्क या पदाची निवड केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  पदानुसार वेगवेगळी आहे.अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (email)/ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी कार्यालय, बोर्ड लेबर, विभाग, तिसरा मजला आंबेडकर भवन इंदिरा डॉक मुंबई – 400001

अर्ज करण्याचा ईमेल पत्ता –  oblho@mumbaiport.gov.in

अर्ज करण्याची मुदत : 12 नोव्हेंबर 2024

वयोमार्यादा : 60 वर्षा पर्यंत

पगार : 45,000 /- रुपये

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.  Mumbai Port Trust Bharti 2024

Mumbai Port Trust Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेडवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन/ऑनलाइन (email) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर, ईमेल वर पाठवायचा आहे. अंतिम मुदत – 12 नोव्हेंबर 2024
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  • अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा.  Mumbai Port Trust Bharti 2024

MAHAGENCO Koradi Bharti 2024

भरतीची अधिकृत जाहिरात साठी – इथे क्लिक करा 

भरतीची अधिक माहिती – इथे पहा 

 

काही महत्वाच्या लिंक 

पॉवरग्रिड कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती. डिप्लोमा पास उमेदवारांना संधी

पदवीधरांना युनायटेड इंडिया इन्शुरन्स विभागात नौकरीची संधी. एकूण 200 पदांची भरती

कृषी विद्यापीठात विविध पदांची भरती. पदवीधर उमेदवार करू शकता अर्ज.

 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती. डिप्लोमा पास, पदवीधरांना संधी..

 

Leave a Comment