MSRTC Bharti 2024 Dhule ! ST महामंडळात 10वी पास उमेदवारला नौकरीची संधी .

MSRTC Bharti 2024 Dhule | ST महामंडळात 10वी पास उमेदवारला नौकरीची संधी .

MSRTC Bharti 2024 Dhule नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या सोबत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. ST महामंडळात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती साठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करू शकता.दहावी पास ,बारावी पास व कोणत्याही विषयातील पदवीधर या भरतीचा अर्जसाठी पात्र ठरतील .

या भरतीसाठी offline पद्धतीने अर्ज करणे चालू आहे . या भरतीची प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्र भरात सुरू झाली असून ,या भरती साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 06 जून ही आहे ,तरी अंतिम तारखेची वाट न बघता या आधीच अर्ज भरून घ्यायचा आहे . या जाहिरातीची संपूर्ण अधिकृत माहीत खाली सविस्तर रूपात दिलेली आहे .

विशेषतः महामंडळाच्या या भरतीत मेकॅनिकल इंजिनिअर साठी सुद्धा सुवर्णसंधी आहे यात एकूण जागांपैकी अभियांत्रिकी मध्ये पदवी असणाऱ्या मेकॅनिकल गटाच्या उमेदवारांना जागा उपलब्ध आहे यासाठी पात्र उमेदवाराला अभियांत्रिकी/ऑटोमोबाईल मधील पदवी आवश्यक आहे.

MSRTC Bharti 2024 Dhule

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अंतर्गत घेत असलेल्या या भरतीची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने चालू असून पात्र  व इच्छुक उमेदवार यांनी त्यांची पात्रता व शैक्षणिक पात्रता तपासून भरती साठी तयारी करायची . या भरती संदर्भात पात्रता व अर्क करण्याची पद्धत याची माहिती खालील दिली आहे

MSRTC अंतर्गत दिलेल्या आधिसूचणे MSRTC Bharti 2024 Dhule नुसार यात याभरतीत अप्रेंटीस या पदा साठी भरती होत असून ,एकूण 256 जागांसाठी भरती केली जात आहे. अनुभव असलेले किव्हा नसलेले देखील या भरती साठी पात्र आहेत

या भरती साठी लागणारी पात्रता ,वयोमार्यादा ,भरायच्या एकूण जागा,प्रशिक्षण कालावधी या सर्व बाबी ची माहिती खालील प्रमाणे.

अप्रेंटीस ST महामंडळात 10वी पास उमेदवारला नौकरीची संधी |MSRTC Bharti 2024 Dhule
ST महामंडळात 10वी पास उमेदवारला नौकरीची संधी |MSRTC Bharti 2024 Dhule

 

MSRTC Dhule Job Vacancy 2024-

 

व्यावसायचे नावएकूण जागा                शैक्षणिक पात्रता                                        वयोमार्यादा 22-05-240 पर्यंत

कार्यशाळेचे नाव

इंजिन कारागीर (मोटर मेकॅनिक )65

10वी पास व आयटीआय मोटर इमेकॅनिकल व्हईकले डिप्लोमा पास

16 वर्ष ते 30 वर्ष (मागसवर्गासाठी 5 वर्ष सूट )
इंधन कारागीर (डिझेल   मेकॅनिक )6410वी पास व  आयटीआय डिझेल  मेकॅनिक कोर्स पास               -||-
पत्रे कारागीर (मोटर बॉडी फिटर )2810वी पास व आयटीआय शिट मेटल कोर्स पास               -||-
सांधणा (वेल्डिंग)1510 वी पास व आयटीआय वेल्डिंग कोर्स पास               -||-
इलेक्ट्रिशियन (विजमयांत्रि )8010 वी पास व आयटीआय अऑटोमोबईले इलेक्ट्रिशियन कोर्स पास                -||-
काणारी210 वी पास व आयटीआय turner कोर्स पास             –  ||-

(2)अभियांत्रिकी

अभियांत्रिकी /मोटर पदवीधर (बी . ई )                   2अभियांत्रिकी मधील ऑटोमोबाइल /यांत्रिकी तिल पदवी16 वर्ष ते 35 वर्ष (मागासवर्गीय ना 5 वर्ष सूट)

 

 

 भारतीय हवाई दल कॉमन एडमिशन टेस्ट (AFCAT) मध्ये 304 पदांची भरती जाहीर

इथे क्लिक करा 

 

MSRTC Bharti 2024 Dhule

टीप: अभियांत्रिकी पदवीधर ऑटोमोबाईल इंजिनिअर फास्ट उमेदवारांची नावे नोंदणी केली नसल्यास पदवीधारक यांत्रिक मोबाईल इंजीनियरिंग पाच उमेदवारांची यादी पाठविण्यात यावी.MSRTC Bharti 2024 Dhule

वरील व्यवसायातील नाव नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांनी 1.10 या प्रमाणात यादी त्यांची पत्त्यांसह व्यवसाय निहाय या कार्यालयाचे पत्र मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत या या कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे त्यानंतर पाटील आलेल्या अद्यायांचा विचार केला जाणार नाही. कृपया नोंद घ्यावी

अनुसूचित जाती जमातीच्या धर्मांसाठी शिकाऊ उमेदवारांचे प्रमाण महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी 1.17 असे आहे. शिका उमेदवार भरती संबंधी परिपत्रकात आरक्षण देण्यात आलेली नसल्याने आपल्या कार्यालयाच्या नियम प्रमाणे उमेदवारांची यादी पाठवण्यात येईल.
तसेच सरकारी अन्यथा खाजगी कंपनीत एकादशी का उमेदवारी कायद्यानुसार शिका उमेदवारी केली असल्यास व अभियांत्रिकी ऑटोमोबाईल पदवीधर/पदवी धारक जर तीन वर्षांपूर्वी परीक्षा पास झाली असतील अशा उमेदवारांचा यादीत समावेश करण्यात येऊ नये.

उमेदवाराने रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र कार्यालय समाजकारण कार्यालय एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी इत्यादी अधिकृत संस्थांची नाव नोंदणी करणे आवश्यक आहे आता सोबत नोंदणी प्रमाणपत्र झेरॉक्स जोडण आवश्यक आहे.

महामंडळात 10वी पास उमेदवारला नौकरीची संधी –

अर्ज भरण्याची प्रक्रिया :

MSRTC Bharti 2024 Dhuleउमेदवारांनी अलीकडील काढलेल्या स्वतःचा पासपोर्ट साईजचा फोटो अर्जावर चिटकून सही करणे आवश्यक आहे.
तसेच शिकवू उमेदवार म्हणून निवड झालेल्या उमेदवारांनी करानामा प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वी लिहून द्यावे लागेल तसेच प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक धुळे यांच्याकडून वैद्यकी तपासणी करून घेण्यात येईल त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना शिकवू उमेदवारी करिता.
अधिकृत वेबसाइट :http://msrtc.maharashtra.gov.in
शिक्षण पूर्ण होण्यापूर्वी सदर उमेदवारांनी कोणत्याही कारणास्तव प्रशिक्षण अंतर्गत सोडल्यास उमेदवाराला. नुकसान भरपाई द्यावी लागेल. उमेदवार निवडण्याकरिता वरील व्यावसायिक करिता वयोमर्यादा 22/05/24 रोजी करणे आवश्यक राहील वरील उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी हा एक वर्षांचा राहील.

काही महत्वाची टीप :

तसेच प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या सेवेत सामावून घेतले जाणार नाही तसेच सेवेत सामावून घेण्याबाबत कोणते हक्क राहणार नाही याची सर्वांनी उमेदवारांनी नोंद घ्यावी.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घेणे.
व महामंडळाच्या भरतीसाठी सर्व उमेदवारांनी आपला अर्ज हा व्यवस्थित दिलेल्या पत्त्यावर व्यवस्थित पाठवायचा आहे

उमेदवारांनी भरलेले फॉर्म ही कार्य कार्यालयात प्राप्त होतील.

PDE जाहिरात पहा :shorturl

निवड प्रक्रिया :

परीक्षा किवा मूलखातीद्वारे योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे .

अर्ज शुल्क :

या भरतीसाठी खुल्या प्रवर्गाकरिता पाचशे रुपये 500, मागासवर्गीयांसाठी 250 रुपये, व तसेच अर्थ सादर करणाऱ्या उमेदवारांची स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत अकाउंट असणे महत्त्वाचे आहे. आमच्या सोबत बँक पासबुकची झेरॉक्स प्रत सादर करणे आवश्यक आहे.

या भरती करिता दिनांक 06जून 2024 पर्यंत अर्ज हे स्वीकारले जातील.
ही भरलेली अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत राहील त्यानंतर अर्जाचा विचार केला जाणार नाही अशी स्पष्ट माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ मुंबई तर्फे देण्यात आली आहे.MSRTC Bharti 2024 Dhule.

भरती बद्दल ची अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिराती साठी चेक करा MSRTC Bharti 2024 Dhule

Leave a Comment