MSC Bank Bharti 2024 तुम्ही देखील बँकेत नोकरी शोधत आहे तर महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदांच्या 075 रिक्त जागांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 9 ऑक्टोबर 2024 पासून सुरू असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 08 नोव्हेंबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले ऑनलाइन अर्ज अप्लाय करायचे आहेत.
या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
MSC Bank Bharti 2024
“ ट्रेनी ज्युनियर ऑफिसर आणि ट्रेनी असोसिएट ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक ही महाराष्ट्रातील नामकीत महत्वाची बँक आहे या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती जाणून घ्या.
MSC Bank 2024 भरतीची संपूर्ण माहिती
भरतीचे नाव : MSC Bank Bharti 2024
एकुण पदांची संख्या : 0 7 5
पदाचे नाव : ट्रेनी ज्युनियर ऑफिसर आणि ट्रेनी असोसिएट या पदाची निवड केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर असलेले उमेदवार अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत : 08 नोव्हेंबर 2024
वयोमार्यादा : 21 ते 32 वर्ष
पगार : नियमानुसार
अर्ज शुल्क :
- ट्रेनी ज्युनियर ऑफिसर – 1770 /- रुपये
- ट्रेनी असोसिएट – 1180 /- रुपये
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.
MSC Bank Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
- फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 08 नोव्हेंबर 2024
- अधिक माहिती जाहिरातीत वाचा. MSC Bank Bharti 2024
🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf | इथे क्लीक करा |
💻💻ऑनलाइन अर्जाची लिंक | इथे क्लीक करा |
📰👉इतर चसलू भरती | इथे क्लीक करा |
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदाची भरती ITI, 12वी पास उमेदवारांना नौकरीची उत्तम संधी 10वी पास ते पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी, सविस्तर माहिती पहा