MPSC PSI Bharti 2024, मित्रांनो तुम्ही देखील पदवीधर उमेदवार आहेत आणि सरकारी नौकरीची (MPSC) तयारी करत आहे तर ही माहिती तुमच्यासाठी खास आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगात पद भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीआहे. भरतीची अर्ज प्रक्रिया 18 सप्टेंबर 2024 पासून सुरू असून ,पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
या भरती साठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 07 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पदवीधर उमेदवारांना महाराष्ट्र शासनाने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.
MPSC PSI Bharti 2024
“ PSI (पोलीस उपनिरीक्षक)” या पदाची निवड या भरती अंतर्गत करण्यात येणार आहे. एकूण 615 पदांची निवड या अंतर्गत करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा हा महाराष्ट्र शासनाचा नामांकित सरकारी विभाग असून या अंतर्गत पात्र झालेल्या उमेदवारांना सारकरी व उत्तम पगाराच्या नौकरीची संधी मिळणर आहे.
भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया,अर्जाची लिंक , महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. MPSC PSI Bharti 2024
PSI Bharti 2024 सविस्तर माहिती
भरतीचे नाव : MPSC PSI Bharti 2024
एकुण पदांची संख्या : 0 6 1 5
पदाचे नाव : PSI (पोलीस उपनिरीक्षक) या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात कुठेही मिळू शकते.
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/शारीरिक चाचणी अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्यास सुरुवात : 18 सप्टेंबर 2024 पासून
अर्ज करण्याची मुदत : 07 ऑक्टोबर 2024 पर्यंत
वयोमार्यादा : 35 वर्षा पर्यंत (मागास वर्गीय 40 वर्ष पर्यंत )
पगार : 38,600/- रुपये ते 1,22,800/-
अर्ज शुल्क : 844 /- रुपये
- मागास वर्गीय : 500/- रुपये
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.
PSI Bharti 2024 आवश्यक कागदपत्र
- अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
- वयाचा पुरावा (आधार कार्ड/पॅन कार्ड )
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास पुरावा
- मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
- अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे आवश्यक आहे. MPSC PSI Bharti 2024
PSI Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
- फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
- नंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.
- त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
💻ऑनलाइन अर्जाची लिंक | इथे क्लिक करा |
➡️सविस्तर माहिती | इथे क्लिक करा |
📰नवनवीन भरतीची माहिती | इथे क्लिक करा |
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉइन करा 👇
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
भारतीय निर्यात- आयात बँकेत नोकरीची संधी, अधिक माहिती जाणून घ्या
पश्चिम रेल्वे मुंबई विभाग अंतर्गत भरती, लगेच करा अर्ज
सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिका मध्ये भरती, अधिक माहिती पहा मुंबई महानगरपालिकेत 01846 जागांसाठी भरती, लगेच करा अर्ज