Mahavitaran Nagpur Recruitment 2024 | महावीतरण अंतर्गत 203 पदांसाठी मोठी भरती,अधिक माहिती बघा.. best

Mahavitaran Nagpur Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर विभागा अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवारी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीची असून, सर्वत्र सुरू झालेली आहे.

WhatsApp Group Join Now

एम एस ई बी नागपूर अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 28 जून 2024 पर्यंतची अंतिम मुदत दिलेली आहे. या भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा अधिकृत जाहिरातीची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

Mahavitaran Nagpur Recruitment 2024

Mahavitaran Nagpur Recruitment 2024 महावितरण नागपूर भरती 2024 अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे एकूण 203 जागांसाठी ही भरती होणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ही भरती विविध विभागातील रिक्त पदांकरिता होणार आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत पार पडणाऱ्या या भरतीमध्ये अप्रेंटिस (Apprentice) इलेक्ट्रिशन/ वायरमन/ कोपा या रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. भरती संदर्भातील निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया, आणि अर्ज शुल्क येथे सविस्तर माहिती खाली दिली आहे.

Note : भरतीच्या  विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

MSEDCL Bharti 2024

भरती संदर्भातील माहिती:

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर Mahavitaran Nagpur Recruitment 2024

Total Post (एकुण पदे) : 203 

Mahavitaran Recruitment 2024
Mahavitaran Nagpur Recruitment 2024

पदांचे नाव :  अप्रेंटिस (Apprentice)-  कोपा ,वीजमंत्र/ तारमंत्री  

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  10 वी पास + संबंधित ट्रेडमधून ITI डिप्लोमा (Electrician / Wireman / COPA ) NCVT

वयोमर्यादा :    18 ते 32 वर्ष /मागसवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट .

नौकारीचे ठिकाण:  महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (online) पद्धतीने अर्ज स्वीकाले जातील.

भरतीची निवड प्रक्रिया :  भरतीची अधिकृत जाहिरात पहा

अर्ज करण्याची सुरुवात : 22 जून 2024 ते 

अर्ज करण्याची मुदत:   29 जून  2024 पर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकता,

वेतन श्रेणी: नियमाप्रमाणे (भरतीची जाहिरात पहा) 

अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees):  फी नाही

भरतीची अधिकृत जाहिरात बघा क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट क्लिक करा 
नवनवीन भरतीचे अपडेट क्लिक करा 

 

भरतीची अधिक माहिती इथे पहा  

Mahavitaran Nagpu Recruitment 2024

Mahavitaran Nagpur Apprentice Bharti 2024

भरतीसाठी लागणारे महत्वाचे कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे खालीलप्रमाणे:

.अर्जदाराचे आधार कार्ड
. दहावीची मार्कशीट
. आयटीआय गुणपत्रक
. जातीचा दाखला
. अधिक माहिती साठी सविस्तर जाहिरात पहा. Mahavitaran Nagpur Recruitment 2024

Mahavitaran Nagpur Recruitment 2024 How to Apply

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship वेबसाइट वर फॉर्म भरायचा आहे.Mahavitaran Nagpur Recruitment 2024

क्रमांक E10162702301 / E05202700171 / E12172700132 / E01182700026 / E12172700189 या वर नोंदणी करणे आवश्यक आहे.

1.अर्जदाराकडे चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी असणे गरजेचे आहे.
2. जाहिरातीत दिलेल्या संपूर्ण माहिती भरायची आहे.
3. प्रमाणपत्रे व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत
4. अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास कर्जदार अपात्र होऊ शकतो.त्यामुळे अर्ज हा व्यवस्थित भरायचा आहे.
5. अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत 28 जून 2024.
6. या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचे आहे.
7. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा pdf.

Note : भरतीच्या  विस्तर माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

Mahavitaran Nagpur Recruitment 2024
Mahavitaran Nagpur Recruitment 2024

Mahavitaran Job Recruitment 2024 

भरती संदर्भातील काही प्रश्न आणि उत्तरे

Q. महावितरणाच्या या भरतीचा अर्ज कसा करावा?
Ans. ऑनलाइन (online) पद्धतीने

Q. महावितरणाची ही भरती कोणत्या पदाच्या भरती करिता होत आहे?
Ans.अप्रेंटिस (Apprentice) इलेक्ट्रिशन/ वायरमन/ कोपा या रिक्त पदांच्या भरतीसाठी

Q. एकूण किती पदांची भरती या अंतर्गत होणार आहे?
Ans.203

Q. या भरतीसाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता?
Ans. पात्र व इच्छुक उमेदवार हा दहावी पास व आयटीआय (ITI)  पास झालेला असावा.

Q. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख?
Ans. 28 जून 2024

इतर नौकरीच्या काही महत्वाच्या लिंक्स 

NFL Recruitment 2024 | NFL मध्ये नौकरीची संधी,असा करा ऑनलाइन अर्ज …

बँक ऑफ बडोदा अंतर्गत 627 पदांकरिता मोठी भरती,असा करा अर्ज
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नौकरीची संधी,असा करा अर्ज.

Leave a Comment