Mahavitaran Jobs Recruitment 2024 | महावितरणात ITI पास उमेदवारांना नौकरीची संधी,अर्ज प्रक्रिया चालू आहे, best

नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील सगळे नोकरीच्या किंवा सरकारी नोकरीला लागण्याच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे. महावितरण महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत विविध पदांसाठी मेगा भरतीत नोकरीची संधी तयार झाली आहे. Mahavitaran च्या या नोकरीच्या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवारी अर्ज करू शकता तसेच यासाठी लागणारी पात्रता ही बारावी ते आयटीआय पास ते कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असेल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahavitaran Jobs Recruitment 2024-

Mahavitaran Jobs Recruitment 2024  महावितरण विद्युत सहाय्यक भारती 2024 महावितरण किंवा महाडिस्कॉम किंवा एमएसईडीसीएल हे महाराष्ट्र सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) महाडिस्कॉम भर्ती 2024 (महावितरण भारती 2024, महाडिस्कॉम भारती 2024) 5347 विद्युत सहाय्यक पदांसाठी ही भरती होणार आहे .

महावितरणाच्या या भरती साठीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन असून ही प्रक्रिया संपूर्ण राज्यभरात सुरू असून 20  जून 2024 पर्यंतची मुदत वाढ यासाठी दिलेली आहे. मुदतीच्या आत उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करायचे आहे. भरतीच्या आत्ताची प्रक्रिया , पात्रता, नोकरीचे ठिकाण याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Maharavitran Recruitment 2024-

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने:

Mahavitaran Jobs Recruitment 2024  “विद्युत सहाय्यक” पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एकूण 5347 जागा उपलब्ध आहेत. उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे. अर्ज ऑनलाइन करायचा आहे. ऑनलाइन अर्ज आता कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. महावितरणची अधिकृत वेबसाइट www.mahadiscom.in आहे. तथापि, बहुतेक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढविण्याची विनंती केली आहे. कारण, या पदासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20/06/2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वेब लिंक, रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, अटी व शर्ती, तपशीलवार जाहिराती कंपनीच्या www.mahadiscom.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावेत. महावितरण विद्युत सहाय्यक भारती 2024 बद्दल अधिक माहितीसाठी जाहिरातील www.mahavitran.notification ;ला  भेट द्या.

 

महावितरणाच्या मार्फत घेतल्या जात असलेल्या भरतीमध्ये विद्युत सहायक या पदांसाठी ही भरती घेण्यात येत असून संपूर्ण राज्यात ही भरती राबवली जात आहे.
महावितरणात विद्युत संबंधातील सर्व कामे ही विद्युत सहाय्यकांद्वारे केली जातात याच पदांसाठी ही भरती केली जात आहे. या भरतीमध्ये वयाची अट ही 18 ते 28 या वयातील उमेदवार अर्ज करू शकतात आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना यामध्ये पाच वर्षांची सवलत आहे. आणि तसेच या भरतीची संपूर्ण परीक्षा प्रक्रियाही परीक्षा मार्फत घेण्यात येणार आहे.
महावितरणाच्या या भरतीच्या अधिक माहितीसाठी भरतीचे अधिकृत जाहिरात व्यवस्थित बघायची आहे.Mahavitaran Jobs Recruitment 2024

ITI पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ! ICF Recruitment 2024 apply online

Mahavitran Electrical Assistant Bharti 2024-

महावितरण इलेक्ट्रिकल असिस्टंट भरती 2024:

Mahavitaran Jobs Recruitment 2024  ऑनलाइन अर्जाची नोंदणी करण्यासाठी वेब लिंक (URL लिंक) कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19/04/2024 देण्यात आली आहे. तथापि, बहुतेक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढविण्याची विनंती केली आहे. कारण, सदर पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २०/०५/२०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ऑनलाइन अर्जासाठी वेबपेज, रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, अटी व शर्ती, तपशीलवार जाहिराती कंपनीच्या www.mahadiscom.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. तसेच अंतर्गत अधिसूचना क्र. 01/2024 वेबलिंक वेबसाइटवर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली जाईल, याची महाडिस्कॉम कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी ही विनंती.

Mahavitaran Jobs Recruitment 2024
Mahavitran Jobs Recruitment 2024Mahavitaran

 

Mahavitran Job Vacancy 2024 Apply Online-

अर्ज कसा भरावा :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी म्हणजेच Mahavitaran Jobs Recruitment 2024  महावितरण या अंतर्गत ही भरती होणार आहे.या भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.ही भरती पास केलेली उमेदवार महावितरण विभागात त्यांना नोकरी मिळणार व तसेच पात्र उमेदवार हे विद्युत सहाय्यक या पदावर त्यांची भरती होईल. एमआरएफ निवड झालेली उमेदवार त्यांना मिळणारे नोकरीचे ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही असू शकत. एकूण 5347 इतक्या मोठ्या प्रमाणात जागेसाठी भरती प्रक्रिया होणार आहे.

भरतीचे नाव – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी भरती 2024

विभाग – महावितरण विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – विद्युत सहाय्यक या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार 12 वी पास किंवा कोणत्याही क्षेत्रातून आयटीआय असावा.शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पाहायची आहे.Mahavitaran Jobs Recruitment 2024

पदसंख्या – ५३४७ जागा.

वयोमार्यादा – 18 वर्ष ते 27 वर्षा पर्यंत

MSETCL Vidyut Assistant Bharti 2024-

परीक्षा फीस :

खुल्या प्रवर्गासाठी ₹250 शुल्क असणार आहे.

मागास व राखीव प्रवर्गासाठी रुपये 125 शुल्क असणार आहे.

वेतनश्रेणी – 15000/- ते 17000/- रुपये  प्रतीमहिना

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – 20 जून 2024

निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

परीक्षा तारीख – लवकरच कळविले जाईल.Mahavitaran Jobs Recruitment 2024

Mahavitaran Jobs Recruitment 2024
Mahavitaran Bharti 2024

 

भरतीची अधिकृत जाहिरात PDFइथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्जइथे क्लिक करा 
होम page  वर जण्यासाठीइथे क्लिक करा

 

Mahavitaran Jobs Recruitment 2024

Leave a Comment