Mahapareshan Nagpur Bharti 2024 10 वी आणि आयटीआय पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे, महापारेषण नागपूर अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन (नोंदणी)/ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत. महाराष्ट्र भरातील उमेदवारांना नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहे.
अधिकृत जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाइन आरज 15 डिसेंबर 2024 पर्यंत तर ऑफलाइन अर्ज 24 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
Mahapareshan Nagpur Bharti 2024
“ अप्रेंटिस ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 046 पदांसाठी भरती पार पडणार आहे. महापारेषण हा महाराष्ट्रातील नामांकित सरकारी विभाग आहे, पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या विभागात नोकरीची संधी मिळणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाचा पत्ता, लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.
Mahapareshan Nagpur 2024 भरतीची माहिती
भरतीचे नाव : Mahapareshan Nagpur Bharti 2024
एकुण पदांची संख्या : 046
पदाचे नाव : अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थातून 10 वी, ITI ((इलेक्ट्रिशियन) पास असलेले उमेदवार . अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : कोराडी, नागपूर(महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन/ऑनलाइन (नोंदणी)
ऑनलाइन अर्जाची अंतिम दि. : 15 डिसेंबर 2024
ऑफलाइन अर्जाची अंतिम दि. : 24 डिसेंबर 2024
अर्जाचा पत्ता : कार्यकारी अभियंता कार्यालय , आरोग्य विभाग , केव्ही उपकेंद्र , मानकापूर कॉम्प्लेक्स , कुणाल हॉस्पिटल समोर , कोराडी रोड , मानकापूर , नागपूर – 440030
वयोमार्यादा : अधिक माहिती जाहिराती मध्ये पहा.
पगार : नियमानुसार
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.
Mahapareshan Nagpur 2024 अर्जाची प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑफलाइन/ऑनलाइन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचं आहे.
- आस्थापना क्रमांक E10162700629
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- मुळ पत्तावर,लिंकवर उमेदवारांनी अर्ज पाठवायचा आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2024 आहे.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
- अधिक माहिती जाहिरातीत वाचा. Mahapareshan Nagpur Bharti 2024
🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf | क्लिक करा |
💻💻ऑनलाइन अर्जाची नोंदणी | क्लिक करा |
📰⏭️नवीन भरतीची माहिती | क्लिक करा |
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत सरकारी नौकरीची संधी दक्षिण मध्य रेल्वे विभागात 12 वी पास उमेदवरांना नोकरीची संधी