MahaGenco Recruitment 2024 | महानिर्मिती अंतर्गत विविध पदांची भरतीसाठी अर्ज प्रक्रिया चालू . अधिक माहिती पहा.. best

MahaGenco Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तरी बातमी तुमच्यासाठी खास ठरू शकते.  महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MahaGenco) अंतर्गत विविध पदांची भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकता. भरतीची अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने असून, अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MahaGenco) अंतर्गत होणाऱ्या या भरतीच्या अधिकृत जाहिराती नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 15 जुलै 2024 ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. पदवीधर उमेदवार या भरतीसाठी पात्र असून दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज सबमिट करून घ्यायचे आहेत. भरती संदर्भातील वयोमर्यादा, इतर अटी, परीक्षा शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची अधिकृत माहितीसाठी खाली दिलेली माहिती पहा.

MahaGenco Recruitment 2024

 MahaGenco Recruitment 2024 महानिर्मिती एक महाराष्ट्रातील नामांकित विभागांपैकी एक असून पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर म्हणजेच 15 जुलै च्या आत अर्ज दाखल करायचे आहेत.

महा निर्मितीच्या या भरती अंतर्गत विविध पदांची भरती होणारा असून, अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी या पदांची अंतिम निवड करण्यात येणार आहे. भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रे आणि अधिकृत वेबसाईट यांची सविस्तर माहिती साठी खाली दिलेली माहिती वाचा.

note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

MahaGenco Bharti 2024

महाराष्ट्र स्टेट पावर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या भरतीतून एकूण 15 जागांसाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. यातून अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी या पदांची निवड करण्यात येणार आहे. अधिक माहिती खाली वाचा. MahaGenco Recruitment 2024

भरतीचे नाव: महानिर्मिती (MahaGenco)  भरती 2024

Total Post (एकुण पदे) : 15

MahaGenco Bharti 2024
MahaGenco Bharti 2024

 

पदांचे नाव : अधिकारी व सहायक अधिकारी पदाची निवड या अंतर्गत करण्यात येणार आहे.

1. अधिकारी -2

2. सहायक अधिकारी -13

आवश्यक शैक्षणिक पात्रता : 1. अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार

                                         2.सहायक अधिकारी- अभियंत्रीकी (B. E/B. Tech)पदवीधर

वयोमर्यादा : 62 वर्षापर्यंत.अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.

Note :विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.

नौकारीचे ठिकाण:  या भरती अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला देशभरात कुठेही नोकरी मिळनार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन. MahaGenco Recruitment 2024

अर्जपाठविण्याचा पत्ता : उप महाव्यवस्थापक (एचआर – आरसी ), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि. एस्त्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड , तळमजला , लेबर कॅम्प , धारावी रोड , माटुंगा – 400 019

निवडप्रक्रिया : परीक्षेअंतर्गत व मुलाखत अंतिम निवड केली जाणार आहे.

अर्ज करण्याची मुदत: 15 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.

वेतन श्रेणी:  50,000 /- ते 60,000 प्रती महिना

अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees): 940 रुपये (फी चे पैसे डिमांड ड्रफ्ट ने पाठवायचे आहेत त्यासाठी बँकेतून “MAHARASHTRA STATE POWER GENERATION COMPANY LIMITED” या नावाने payable at “Mumbai” असा डिमांड ड्रफ्ट करायचा आहे)

note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा. MahaGenco Recruitment 2024

भरतीची अधिकृत जाहिरात पहा क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट क्लिक करा 
नवनवीन भरतीच्या माहीसाठी क्लिक करा
 

ग्रामीण बँकेत 6128 पदांसाठी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू,अर्ज करण्यासाठी क्लीक करा 

MahaGenco Recruitment 2024 Notification 

भरतीची अर्ज प्रक्रिया व आवश्यक असणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे –

भरतीची अर्जप्रक्रिया : या भरती साठी पात्र व इच्छुक उमेदवारांना ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप महाव्यवस्थापक (एचआर – आरसी ), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि. एस्त्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड , तळमजला , लेबर कॅम्प , धारावी रोड , माटुंगा – 400 019

महानिर्मिती भरती 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

MahaGenco Recruitment 2024

ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.

संबंधित अर्जाचा नमुना PDF मध्ये दिलेला आहे.

अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.

अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे.

सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.

वर दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatssapp ग्रुप मध्ये सामील व्हा

MahaGenco Recruitment 2024 Notification 
MahaGenco Recruitment 2024 Notification

 

महानिर्मिती भरती 2024 संदर्भातिल काही प्रश्न 

MahaGenco Recruitment 2024

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. MahaGenco महनिर्मिती भरती 2024

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. अधिकारी व सहायक अधिकारी

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans.  ऑफलाइन पद्धतीने.

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans. पदवीधर उमेदवार (B.E/B. Tech) (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans.15

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत?
Ans. 15 जुलै 2024.

इतर नौकरीची काही लिंक्स –

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी,लगेच करा अर्ज.
एयर फोर्स पुणे इथे विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू.
पीएनबी बँकेत 2700 जागेसाठी मेगाभरती, पदवीधर उमेदवार करू शकता अर्ज.
एकूण 8300 जागेसाठी भरती,10वी पास उमेदवार करू शकता अर्ज.
महापारेषण अंतर्गत 2326 जागेसाठी मेगाभरती जाहीर,असा करा अर्ज

Leave a Comment