MAHA Food Bharti 2024, मित्रांनो तुम्ही देखील पदवीधर आहेत आणि सरकारी नोकरी शोधताय तर, महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभागा अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची अर्ज ऑनलाइन प्रक्रिया 23 सप्टेंबर 2024 पासून सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज अप्लाय करायचे आहेत.
अधिकृत जाहिरातीत दिल्या प्रमाणे अर्ज करण्यासाठी 22 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत आहे. पदवीधर उमेदवारांना या भरती अंतर्गत नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहे. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
MAHA Food Bharti 2024
“ वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीतून एकूण 056 पदांची निवड केली जनर आहे. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा सरकारी विभाग आहे, या अंतर्गत पात्र झालेल्या उमेदवारांना चांगल्या सरकारी व उत्तम पगाराच्या नौकरीची संधी मिळणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया,अर्जाची लिंक , महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. MAHA Food Bharti 2024
MAHA Food भरतीची सविस्तर माहिती
भरतीचे नाव : MAHA Food Bharti 2024
एकुण पदांची संख्या : 0 5 6
पदाचे नाव : वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर (Chemistry / Bio Chemistry, फार्मसी, विद्यान संबंधित विषयातील) असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
aरज करण्यास सुरुवात : 23 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची मुदत : 22 ऑक्टोबर 2024
वयोमार्यादा : 18 ते 38 वर्षे
- ओबीसी – 03 वर्ष सूट
- एससी/एसटी – 05 वर्ष सूट
पगार : 35,400 ते 1,22,800/- रुपये प्रती महिना
अर्ज शुल्क : 1000/- रुपय
- एससी / एसटी : 900 /- रुपये
अधिकृत वेबसाइट – fdamfg.maharashtra.gov.in
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.
MAHA Food Bharti 2024 अर्जाची प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
- फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 22 ऑक्टोबर 2024
- नंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करा.
- अधिक माहिती जाहिरातीत वाचा. MAHA Food Bharti 2024
🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
💻ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
➡️👉नवनवीन भरतीची माहीती | इथे क्लिक करा |
नवीन भरतीच्या माहिती साठी WhatsApp Group जॉइन करा
👇👇
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
भारतीय रेल्वे विभागात 14298 मेगा जागांसाठी भरती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 रिक्त पदांची भरती 12 वी पास उमेदवारांना संधी कॅनरा बँकेत 3000 पदांची मेगा भरती, पदवीधरांना संधी महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ नागपूर अंतर्गत 076 पदांसाठी भरती , अधिक माहीत पहा