Madgaon Nagarpalika Bharti 2024 | 4थी, 10वी, 12 वी पास उमेदवारांना नगरपालिकेत नौकरीची उत्तम संधी…

Madgaon Nagarpalika Bharti 2024 तुम्ही देखील 4 थी, 10 वी अथवा 12 वी पास आहेत आणि नौकरी शोधत आहेत तर मडगाव नगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत.

WhatsApp Group Join Now

अधिकृत जाहिरतीत नमूद केल्या प्रमाणे उमेदवार 11 नोव्हेंबर 2024 या अंतिम मुदती पर्यंत अर्ज दाखल करू शकता. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

Madgaon Nagarpalika Bharti 2024

Madgaon Nagarpalika Bharti 2024

“ कनिष्ठ विभाग लिपिक , साईट सुपरवायजर आणि सहाय्यक गवंडी  ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 013 पदांची भरती या अंतर्गत करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्ज करण्याचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

Madgaon Nagarpalika भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : Madgaon Nagarpalika Bharti 2024 

एकुण पदांची संख्या : 0 1 3

पदाचे नाव :  कनिष्ठ विभाग लिपिक , साईट सुपरवायजर आणि सहाय्यक गवंडी या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापिठातून 4 थी, 12 वी पास, पदवीधर असलेले उमेदवार + मराठी/इंग्लिश टायपिंग. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : मडगाव , गोवा या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करणाची अंतिम दिनांक : 11 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : मडगाव नगरपालिका , मडगाव

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

अधिकृत वेबसाईट : goaulbservice.gov.in

Madgaon Nagarpalika Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया   

  • पात्र व इच्छुक उमेडवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवायचा आहे. अंतिम मुदत – 11 नोव्हेंबर 2024
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  • अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा. Madgaon Nagarpalika Bharti 2024 

MAHAGENCO Koradi Bharti 2024

भरतीची अधिकृत जाहिरात बघण्यासाठी – इथे क्लिक करा

Madgaon Nagarpalika Bharti 2024 Notification

 

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती

महिला व बाल विकास विभागात 0236 पदांसाठी भरती

युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लिमिटेड विभागत 200 पदांसाठी भरती

Leave a Comment