Ladki Bahin Yojana Update | 29 सप्टेंबरला मिळणार लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता,अधिक माहिती पहा

Ladki Bahin Yojana Update नमस्कार बांधवांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भातील मोठी माहितीची अपडेट समोर आली आहे.माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसरा हप्ताची प्रतिक्षा असणाऱ्या महिलांना आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे. हा हप्ता नेमकी कधी जमा होणार याबाबत लाडक्या बहिणींमध्ये चांगलीच चर्चा चालू आहेत.लाडकी बहीणयोजनेच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख आणि मिळणारे रक्कम याबाबत अधिक सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now

                                      नवनवीन योजनांच्या माहिती साठी WhatsApp ग्रुप जॉइन करा

Ladki Bahin Yojana Update

मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेची घोषणा व सुरुवात जुलै महिन्यापासून करण्यात आलेल्या असून, मात्र अनेक महिलांना यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे वेळेवर न उपलब्ध झाल्यामुळे अनेक अडचणी यातून तयार झाल्या होत्या. हे कारण लक्षात घेता महिलांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देखील करण्यात आली होती. कागदपत्रांच्या कारणामुळे त्यांच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता हा जमा झाला नव्हता. Ladki Bahin Yojana Update

Ladki Bahin Yojana Update

लाडकी बहीण योजना 3रा हप्ता 29 सप्टेंबरला  

29 सप्टेंबर 2024 रोजी रायगड येथे तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम पार पडणार आहे. या अंतर्गत जुलै ऑगस्ट महिन्यातील बाकी राहिलेल्या महिलांना सुद्धा पैसे मिळणार आहे. तसेच 24 ऑगस्ट नंतर आलेले अर्ज जे छाननी करून झाले आहे त्यांना देखील तिसऱ्या हफ्त्याचे पैसे मिळणार आहे.

या हप्त्याचे पैसे हे 29 सप्टेंबर पर्यंत महिलांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. राज्यातील जवळपास दोन कोटी महिलांना याचा लाभ होणार आहे.

👇हे वाचा 👇

विद्यार्थ्यांना मिळणार 6.5 पर्यंतचे शैक्षणिक कर्ज, अर्जाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

लाभार्थी यादी चेक करा 
  • सर्वप्रथम माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जा.
  • अधिकृत वेबसाईट वर गेल्यास होम पेज उघडेल
  • अर्जदार लॉगिन च्या पर्यायावर क्लिक करून सर्व तपशील भरा व सबमिट बटन वर क्लिक करून वैयक्तिक डिटेल्स बघा.
  • तुम्ही ज्या जिल्ह्यातील आहात त्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईट वर (महानगरपालिका / जिल्हा परिषद / नगर परिषद) तुम्हाला यादी मिळेल.
  • किंवा तुमच्या संबंधित ग्रामपंचायतीत देखील लाभार्थी यादी तुम्हाला मिळेल.

👉अधिकृत वेबसाइट 

 

नवनवीन योजनांच्या माहिती साठी WhatsApp ग्रुप जॉइन करा 

इथे क्लिक करा 

Ladki Bahin Yojana Update

मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षावरील नागरिकांना मिळणार 3000 रुपये. अधिक माहिती जाणून घ्या 

Leave a Comment