Krushi Solar Pump Yojana Maharashtra नमस्कार शेतकरी बांधवांना, महाराष्ट्र सरकार नवनवीन योजनांची अंमलबजावणी करत असते. एक योजना म्हणजे सौर कृषी पंप योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची योजना आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा आणि वीज बिलापासून मुक्तता मिळावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
नवनवीन माहितीसाठी दिलेल्या लिंक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉइन करा
मागेल त्याला सोळा कृषी पंप या योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून पात्र व इच्छुक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
Krushi Solar Pump Yojana Maharashtra
कृषि सौर पंप योजना महाराष्ट्र राज्यात मागील काही वर्षापासून सुरुवात या अंतर्गत भरपूर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असून प्रत्येक शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकता. राज्यभरातून विविध शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर या योजनेचा लाभ घेतला असून समाधान दिघे व्यक्त केले आहे. अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळील सरकार सेवा केंद्र किंवा ऑनलाईन सीएससी सेंटर मध्ये जाऊन अर्ज भरून घ्यायचा आहे.
कृषी सौर पंप योजना अंतर्गत राज्य व केंद्र सरकार द्वारे सुमारे 90% अनुदान तत्वावर कृषी पंप या अंतर्गत दिले जाणार आहे. तसेच अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95% पर्यंत अनुदान दिले जाते.
शेतकऱ्यांची अर्ज तपासून ते अर्ज स्वीकारले जाणार आहेत त्यावेळी शेतकऱ्यांना एकूण रकमेच्या 10% रक्कम त्यावेळी भरावी लागणार आहे. नंतर शेतकऱ्यांना त्यांच्या इच्छा प्रमाणे विहिरीवर किंवा बोरवेल वर कृषी सौर पंप हा बसविण्यात येतो. Krushi Solar Pump Yojana Maharashtra
Krushi Solar Pump Yojana माहिती
किती क्षेत्राला किती hp चा पंप मिळतो
मागील त्याला कृषी सौर पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना जमिनीनुसार या योजनेचा लाभ मिळतो. या अंतर्गत 3 hp पंपापासून ते 7.5 hp पंपाचा शेतकऱ्यांना लाभ घेता येतो. 2.5 एकर म्हणजेच 01 हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना 3 hp तर 02 हेक्टर होऊन अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना 5 hp आणि त्याहून जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना 7.5 hp पर्यंतच्या कृषी पंपाचा लाभ कृषी सौर पंप या योजने अंतर्गत घेता येतो.
Krushi Solar Pump Yojana महत्वाची कागदपत्र
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईटचा फोटो
- सातबारा उतारा
- बँक पासबुक
- अनुसूचित जाती अथवा जमातीमध्ये असल्यास जातीचा दाखला
- ग्रामपंचायत ची ना हरकत प्रमाणपत्र
- सामायिक क्षेत्र असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रमाणपत्र
योजना साठी ऑनलाइन अर्ज करा | इथे क्लीक करा |
भागीदार/सामायिक असल्यास ना हरकत 📰 | इथे क्लीक करा |
पाणी प्रभावित क्षेत्र दाखला 🧾 | इथे क्लीक करा |
नवनवीन योजनांची माहिती ⏭️ | इथे क्लीक करा |
नवनवीन योजनांच्या माहीती साठी या लिंक ला क्लीक 👇 करू whatsApp ग्रुप जॉइन करा
मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षावरील नागरिकांना मिळणार 3000 रुपये. अधिक माहिती जाणून घ्या