Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 | 12वी ते पदवीधर उमेदवरांना महानगरपालिकेत नौकरीची संधी ..

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024, तूम्ही सरकारी नौकरी शोधत आहे तर, कोल्हापूर महानगरपालिका या विभागामध्ये अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 11 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. 12 वी, पदवीधर उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या नौकरीची संधी तयार झाली आहे.

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024

 

पब्लिक हेल्थ मॅनेजर, एपिडेमीयोलॉजिस्ट, शहरी गुणवत्ता आश्वासन समन्वयक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय कर्मचारी आणि स्टाफ नर्स ” या पदांची निवड केली जाणार आहे. या अंतर्गत एकूण 039 पदांची निवड केली जाणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका महाराष्ट्रातील नामांकित विभाग आहेया भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना सरकारी नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

Kolhapur Mahanagarpalika भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024,

एकुण पदांची संख्या : 0 3 9

पदाचे नाव : पब्लिक हेल्थ मॅनेजर, एपिडेमीयोलॉजिस्ट, शहरी गुणवत्ता आश्वासन समन्वयक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय कर्मचारी आणि स्टाफ नर्स या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापिठातून 12 वी, DMLT कोर्स, (GNM/B.sc,MBBS,BAMS,BHMS,BDS) विषयातील पदवीधर असेलेल उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण :  कोल्हापूरमहाराष्ट्र

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांचे नावे, ब्युरो कार्यालय, मुख्य इमारत, भाऊसिंग रोड,सी- वार्ड, कोल्हापूर

अर्ज करण्याची मुदत : 11 ऑक्टोबर 2024

वयोमार्य8दा : अधिक माहिती जाहिरातीत पहा.

पगार :  18,000 ते 35,000/- – रुपये

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.  Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024,

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • पात्र व इच्छुक उमेडवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  • अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा.

MAHAGENCO Koradi Bharti 2024

भरतीची अधिकृत  जाहिरात pdf – इथे क्लिक करा 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
महावितरण अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी, ‘हे’ उमेदवार अर्ज करण्यास पात्र

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती. एकूण 212 जागा

भारतीय रेल्वे विभागात 14298 मेगा जागांसाठी भरती

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 रिक्त पदांची भरती 12

Leave a Comment