ITBP Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका सरकारी नोकरीच्या शोधात असाल तरी बातमी तुमच्यासाठी खास आहे. इंडो तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) अंतर्गत विविध पदाच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी देशभरातील उमेदवार अर्ज करू शकता. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून ऑनलाईन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवार अर्ज करू शकता.
इंडो- तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत प्रसारित करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिराती नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 28 जुलै 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या भरतीसाठी बारावी पास व नर्सिंग फार्मसी, डिप्लोमा झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहे. भरती संदर्भातील वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली वाचा.
ITBP Recruitment 2024
इंITBP Recruitment 2024 इंडो तिबेट सीमा पोलीस दल हा भारतातील नामांकित शशस्त्र विभागांपैकी एक असून यामध्ये पात्र असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी संधी तयार झाली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू असून लवकरात लवकर आपापले अर्ज दिलेल्या मुदतीच्या आत दाखल करून घ्यायचे आहेत.
या भरती अंतर्गत विविध पदाची निवड करण्यात येणार आहे. 29 पदांकरिता भरती प्रक्रिया होणारा असून, यातून पोलीस उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल आणि सहाय्यक उपनिरीक्षक या पदांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, अर्जाची लिंक, आज प्रक्रिया आणि महत्त्वाचे कागदपत्रे यांची अधिक माहिती खाली दिलेली आहे.नवनवीन भरतीच्या /नौकरीच्या अपडेट साठी रोज आमच्या वेबसाइटला visit करा.
note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा. ITBP Recruitment 2024
ITBP Bharti 2024
या भरतीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 29 जून 2024 सुरू होणार असून शेवटची तारीख 28 जुलै 2024 ही आहे. भरतीची अधिक माहिती खाली वाचा.
इंडो-तिबेट सीमा पोलिस दल
भरतीचे नाव: ITBP Recruitment 2024
Total Post (एकुण पदे) :29
पदाचे नाव : पोलिस उपनिरीक्षक ,हेड कॉंस्टेबल ,सहाय्यक उपनिरीक्षक या पदाची निवड करण्यात येणार आहे.(सरकारी नौकरी)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास + डिप्लोमा nursing / Pharmacy (अधिकच्या माहिती साठी जाहिरत पहा)
वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गातील (open category) उमेदवारांसाठी : 18 ते 30 वर्ष
मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट
Note :सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.
नौकारीचे ठिकाण: या भरती अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला देशभरात कुठेही नोकरी मिळू शकते.
अर्ज करण्याची पद्धत : online
निवडप्रक्रिया : परीक्षा द्वारे अंतिम निवड केली जाणार आहे.अधिक माहिती साठी जाहिरात पहा
अर्ज करण्याची सुरुवात : 28 जून 2024
अर्ज करण्याची मुदत: 28 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.ITBP Recruitment 2024
वेतन श्रेणी: 29,000 Rs/ ते 1,12,400 /- प्रती महिना
अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees):
खुला प्रवर्ग (open category)-OBC 200 /- रुपये
मागासवर्गीय /महिला/अपंग प्रवर्ग फीस नही
भरतीची अधिकृत वेबसाइट : recruitment.itbpolice.nic.in
note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.ITBP Recruitment 2024
ITBP Recruitment 2024 अर्जासाठी लागणारी कागदपत्र
भरतीच्या अर्ज प्रक्रिया साठी लागणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्र खालीलप्रमाणे-
ITBP Recruitment 2024
अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो
. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड
. शैक्षणिक कागदपत्रे
. शाळा सोडल्याचा दाखला
. बारावीचे मार्कशिट
. डिप्लोमा सर्टिफिकेट
. जातीचा दाखला,
.डोमासाईल सर्टिफिकेट
. नॉन क्रिमिलियर
. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा.ITBP Recruitment 2024
भरतीची अधिकृत जाहिरात | क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी | क्लिक करा |
नवनवीन नौकरीच्या अपडेट साठी | क्लिक करा |
ITBP Recruitment 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
पात्र व इच्छुक उमेदवार हे ऑनलाइन पद्धतीने या भरतीचा अर्ज करू शकणार आहे,अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे-
ITBP Recruitment 2024
प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
2. recruitment.itbpolice.nic.in या आधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरायची आहे.
या साठी उमेदवाराकडे चालू ईमेल id आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे
3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
5. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
6. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 28 जुलै 2024 देण्यात आली आहे .
7. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
8.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.
note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरात पहा.Mahavitran Mega Bharti 2024
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatssapp ग्रुप मध्ये सामील व्हा.
ITBP Recruitment 2024 भरती संदर्भातील काही प्रश्न
ITBP Recruitment 2024
Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. ITBP Recruitment 2024 इंडो-तिबेट सीमा पोलिस दल
Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. पोलिस उपनिरीक्षक ,हेड कॉंस्टेबल ,सहाय्यक उपनिरीक्षक
Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑनलाइन
Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans. 12 वी पास + डिप्लोमा नर्सिंग/pharmacy (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).
Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans.029
Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 28 जुलै 2024.
इतर नौकरीची काही लिंक्स –
RCFL मध्ये 0165 पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू,अधिक माहितीसाठी पहा.
UCO Bank Recruitment 2024 | युको बँकेत पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी, अधिक माहिती जाणून घ्या.
ग्रामीण बँकेत 6128 पदांसाठी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू,लगेच करा अर्ज