Indian Coast Guard Recruitment 2024 | भारतीय तट रक्षक दलात नौकरीची संधी. एकूण 0320 जागा.10वी/12वी पास उमेदवार करू शकता अर्ज.. best

Indian Coast Guard Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुमची देखील भारतीय सैन्य दलात नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. भारतीय तटरक्षक दलांतर्गत विविध पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहीर करण्याची करण्यात आली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेल्या असून पात्र व इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करू शकता. या भरतीसाठी संपूर्ण देशातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे .

WhatsApp Group Join Now

भारतीय तटरक्षक दलाच्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 3 जुलै ही देण्यात आली होती. परंतु अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून 10 जुलै 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज करू शकता. 10वी, 12वी पास असलेल्या विद्यार्थी या भरतीच्या अर्जासाठी पात्र असणार आहे. भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिलेली आहे.

Indian Coast Guard Recruitment 2024

Indian Coast Guard Recruitment 2024 भारतीय तटरक्षक दल हा भारतातील सैन्य दलातील एक प्रमुख विभाग आहे. याअंतर्गत पात्र असलेल्या उमेदवारांना  नोकरी सुवर्णसंधी तयार झाली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्रम इच्छुक उमेदवारांनी आपापली अर्ज दाखल करून घ्यायचे आहेत.

इंडियन कोस्ट गार्ड अंतर्गत नाविक (जनरल ड्युटी) आणि यांत्रिक (yantrik) पदांची भरतीसाठी अनिरुद्ध जाहिरात प्रकाशित केली आहे. या अंतर्गत एकूण 320 जागेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे. भरती संदर्भातील महत्त्वाच्या कागदपत्र, महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज करण्याची प्रक्रिया यांची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Indian Coast Guard Bharti 2024

भरतीची अधिक माहिती खाली वाचा –Indian Coast Guard Recruitment 2024

भरतीचे नाव: Indian Coast Guard Recruitment 2024 (ICG) भारतीय तटरक्षक दल 

Total Post (एकुण पदे) : 0320

Indian Coast Guard Recruitment 2024 Notification 
Indian Coast Guard Recruitment 2024 

पदाचे नाव : 1.नाविक (GD) जनरल ड्यूटि 2.यांत्रिक (yantrik) या पदांची करण्यात येणार आहे

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी / डिप्लोमा (electricals, mechanical, electronics, telecommunication ),12 वी पास (science)

वयोमर्यादा : 18 ते 22 वर्ष

ओबीसी 03 वर्ष सूट

मागासवर्गीय SC/ST 05 वर्ष सूट

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा. 

नौकारीचे ठिकाण:  या भरती अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला तटरक्षक विभागात संपूर्ण भारतात कुठेही नौकरी मिळू  शकते.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

निवडप्रक्रिया : अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.

अर्ज करण्याची मुदत: 10 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.

वेतन श्रेणी: 21,700/- ते 29,200/- प्रती महिना

अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees):

-खुला प्रवर्ग : 300/- Rs

-मागासवर्गीय : फीस नाही

अधिकृत वेबसाइट : joinindiancoastguard.cdac.in

note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.Indian Coast Guard Recruitment 2024

भरतीची अधिकृत जाहीरात क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी क्लिक करा 
नवनवीन नौकरच्या अपडेट साठी क्लिक करा 

Indian Coast Guard Recruitment 2024 Notification 

भरतीच्या अर्ज प्रक्रिया साठी लागणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्र खालीलप्रमाणे-

Indian Coast Guard Recruitment 2024

अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो

चालू ईमेल आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे .

. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड

. शैक्षणिक कागदपत्रे

. शाळा सोडल्याचा दाखला

. बारावीचे मार्कशिट

. diploma सर्टिफिकेट

. जातीचा दाखला,

.डोमासाईल सर्टिफिकेट

. नॉन क्रिमिलियर

. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा

इंडियन कोस्ट गार्ड भरती 2024 अर्ज करण्याची प्रकिया 

पात्र व इच्छुक उमेदवार हे ऑनलाइन पद्धतीने या भरतीचा अर्ज करू शकणार आहे,अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे-

AIASL Mumbai Bharti 2024

प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.

2. cgept.cdac.in या आधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरायची आहे.

या साठी उमेदवाराकडे चालू ईमेल id आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे

3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.

4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.

5. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.

6. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 10 जुलै 2024 देण्यात आली आहे .

7. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.

8.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.Indian Coast Guard Recruitment 2024

Indian Coast Guard Recruitment 2024
Indian Coast Guard Recruitment 2024

 

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatssapp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

इंडियन कोस्ट गार्ड भरती 2024 संदर्भातील काही प्रश्न

Indian Coast Guard Recruitment 2024

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans.Indian Coast Guard Recruitment 2024

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans.1.नाविक (GD) जनरल ड्यूटि 2.यांत्रिक

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑनलाइन

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans.  10वी / 12वी पास (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans 0320

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 10 जुलै 2024.

इतर नौकरीची काही लिंक्स-

 

Leave a Comment