INCOIS Bharti 2025 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या आणि उत्तम नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. INCOIS विभागा अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली असून, या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात. भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र विभागाची ही भरतीची अधिकृत माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे. या रिक्त पदांच्या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वेतन श्रेणी, परीक्षा फी, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया माहिती खाली सविस्तर रुपात दिलेली आहे.
या भरतीसाठी पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल करणे आधी भरतीचे अधिकृत जाहिरात म्हणजेच (pdf) बघून घेणे गरजेचे आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 10 फेब्रुवारी 2025 ही आहे.
INCOIS Notification 2025
भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्राच्या मार्फत होत असलेल्या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची भरती केली जाणार असून यामध्ये “रिसर्च असोसिएट, ज्युनियर रिसर्च असोसिएट” या पदांची भरती होणार आहे. या भरतीसाठी असणारी शैक्षणिक पात्रता एकूण रिक्त जागा, वेतनश्रेणी , वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याची सविस्तर माहिती खाली बघून घ्यायाची आहे. INCOIS Bharti 2025
INCOIS भरतीचे महत्वाची मुद्दे
भरतीचे नाव : INCOIS Bharti 2025
एकुण पदांची संख्या : 39
पदाचे नाव : “सहाय्यक” या पदाची निवड केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदवीधर, मास्टर पदवीधर असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : हैदराबाद/संपूर्ण भारतभर कुठेही पात्र उमेदवारला नौकरीची संधी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्जाची अंतिम मुदत : 10 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची प्रक्रिया –
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- दिलेल्या ऑनलाइन अर्जाच्या लिंकवर उमेदवारांनी अर्ज पाठवायचा आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 10 फेब्रुवारी 2025
- अधिक माहिती जाहिरातीत वाचा. INCOIS Bharti 2025
पगार : नियमानुसार
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.
INCOIS Bharti 2025 PDF आणि अर्जाची लिंक
🧾🧾अधिकृत जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
💻➡️ऑनलाइन अर्ज करा | इथे क्लिक करा |
🟢👉नवीन भरतीची माहिती | इथे क्लिक करा |
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत 08 पदांची भरती. रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) विभागात 32438 पदांची भरती.