IITM Pune Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरू शकते. आयआयटीएम म्हणजेच भारतीय उष्णकटिबंधीय हवामान शास्त्र संस्था अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार हे अर्ज करू शकणार आहेत. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून ऑनलाईन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 10 ऑगस्ट 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. पदवीधर, पदव्युत्तर पदवी असलेले म्हणजेच M. Sc आणि M. Tech असलेले उमेदवार भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहे. दिलेल्या मुदतीच्या आत इच्छुक उमेदवारांनी आपापले अर्ज सबमिट करायचे आहेत. पदांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयमर्यादा, परीक्षा शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली वाचा.पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
IITM Pune Bharti 2024
MRPF संशोधन फेलो पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. 34 जागांकरिता भरती प्रक्रिया पार पडणार असून अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे नोकरी मिळणार आहे. भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि ऑनलाईन अर्जाची लिंक यांची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.IITM Pune Bharti 2024
IITM Pune Recruitment 2024
भरतीची शैक्षणिक पात्रता व इतर माहिती : IITM Pune Bharti 2024
Advertisement Number: PER/08/2024
भरतीचे नाव: IITM Pune Bharti 2024
Total Post (एकुण पदे) : 034
पदाचे नाव : MRPF संशोधन फेलो या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर / M. Tech /M. Sc असलेले उमेदवार
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.
नौकारीचे ठिकाण: अंतिम निवड झालेल्या उमेदवारला पुणे,महाराष्ट्रभर इथे नौकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया: अंतिम उमेदवाराची परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.(अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.)
अर्ज करण्याची पद्धत : online
वयोमार्यादा : खुला प्रवर्ग 22 वर्ष ते 28 वर्ष वयोगटातील
ओबीसी/माजी सैनिक 3 वर्ष सूट
मागासवर्गीय/महिला /अपंग 5 वर्ष सूट
अर्ज करण्याची मुदत: 10 august 2024 पर्यंत
अर्ज शुल्क : याभरतीसाठी अर्ज शुल्क नाही
वेतन श्रेणी: 37,000/-Rs प्रती महिना
अधिकृत वेबसाइट : iitmjobs.tropmet.res.in
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा. IITM Pune Bharti 2024
भरतीची अधिकृत जाहिरात pdf | क्लीक करा |
ऑनलाइन अर्ज करा | क्लीक करा |
नवनवीन नौकर भरतची अपडेट माहिती | क्लीक करा |
भरती/नौकरी ग्रुप ला जॉइन करा | क्लीक करा |
IITM Pune Bharti 2024 Notification
IITM Pune Bharti 2024
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे
अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो
. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड
. शैक्षणिक कागदपत्रे
. पदवीचे सर्टिफिकेट
. शाळा सोडल्याचा दाखला
. दहावी/बारावीचे मार्कशिट
. मास्टर डिग्री सर्टिफिकेट
. जातीचा दाखला
. अपंग प्रमाणपत्र
.डोमासाईल सर्टिफिकेट
. नॉन क्रिमिलियर
. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा.
IITM पुणे भरती 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
IITM Pune Bharti 2024
प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
2. iitmjobs.tropmet.res.in या आधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती वाचून नीट भरायची आहे.
या साठी उमेदवाराकडे चालू ईमेल id आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे.
3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
5. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
6. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 10 ऑगस्ट 2024 देण्यात आली आहे .
7. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
8.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.
note – फक्त भारतीय नागरिक अर्ज दाखल करू शकता
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा.
IITM पुणे भरती 2024 संदर्भातील काही प्रश्न
IITM Pune Bharti 2024
Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. IITM Pune Bharti 2024
Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. MRPF संशोधन फेलो
Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑनलाइन
Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans. पदवीधर/ M. Sc /M,Tech (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).
Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans 034
Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 10 ऑगस्ट 2024.
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
महाराष्ट्र होमेगार्ड मेगाभरती; एकूण 9700 पदांकरीत भरती,अधिक माहिती पहा
महाराष्ट्र होमेगार्ड मेगाभरती; एकूण 9700 पदांकरीत भरती,अधिक माहिती पहा
बँक ऑफ महाराष्ट्रात एकूण 195