IAF Agniveer Bharti 2024 | अग्निवीरवायु पदासाठी भरती जाहीर, लगेच करा अर्ज. best

IAF Agniveer Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आपण देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तरी बातमी तुमच्यासाठी खास आहे. भारतीय संरक्षण दल IAF(Indian Air Force) अंतर्गत नोकरीच्या संधी तयार झाले आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी संपूर्ण देशभरातील इच्छुक उमेदवार हे या अर्जाची पात्र असणार आहेत

WhatsApp Group Join Now

भारतीय संरक्षण दल अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी उमेदवार हा दहावी पास, बारावी पास , किंवा कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर असणे गरजेचे असणार आहे. या परतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने तिने सुरू झालेली असून उमेदवार 28 जुलै 2024 पर्यंत या भरतीसाठी अर्ज करू शकतो.

IAF Agniveer Bharti 2024-

IAF Agniveer Bharti 2024 भारतीय संरक्षण दलाच्या IAF(Indian Air Force)अधिकृत जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचने नुसार या भरतीमध्ये अग्निवीरवायु या रिक्त पदांची निवड या भरती अंतर्गत होणार आहे. या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात, उमेदवारांनी यशस्वी अर्जासाठी पात्रता निकष, पात्रता आणि अर्जाची मुदत यासारख्या तपशीलांचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यासाठी खाली दिलेली भरती संदर्भातील सविस्तर माहिती वाचा .

या भरतीसाठी उमेदवारी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. हि प्रक्रिया सुरू झालेली असून लवकरात लवकर अर्ज दाखल करून घ्यायची आहे. खाली दिलेल्या माहितीमध्ये हवाई दल अग्नीविर भरती 2024 या भरतीचा आढावा पहा.

Note : भरतीच्या अधिक माहिती साठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात बघा .

  IAF Agniveer Recruitment 2024-

भारतीय संरक्षण दलाच्या होत असल्याने या भरतीमध्ये अग्नीवीर वायू पदांची भरती करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला केंद्रीय संरक्षण विभागात नोकरी ही मिळणार आहे. व तसेच निवडला जाणाऱ्या उमेदवाराला संपूर्ण देशभरात कुठेही नोकरी मिळू शकते.IAF Agniveer Bharti 2024

IAF Agniveer Recruitment 2024
IAF Agniveer Recruitment 2024

 

Total post (एकूण पद): जाहिरात पहा

संस्था नाव: भारतीय संरक्षण दल भरती 2024

विभाग:  केंद्रीय संरक्षण विभागात पात्र झालेल्या उमेदवार ला नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव: अग्निवीर वायू या रिक्त पदांची भरती या अंतर्गत केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण: या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.(All India) 

शैक्षणिक पात्रता: सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी पास, 12 वी पास किंवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पाहायची आहे.

वयोमार्यादा : 17.5 वर्ष ते 21 वर्ष (उमेदवाराचा जन्म हा 3 जुलै 2004 ते 3 जानेवरी 2008 या मधला असावा )

अर्ज शुल्क: 550/-

वेतनश्रेणी: 19900/- ते 63200/- रुपये महिना

अर्ज प्रक्रिया: सदरील भरतीसाठी ऑनलाइन(Online) पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत:   8 जुलै 2024 ते 28 जुलै 2024

निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

प्रशिक्षण कालावधी:  10 आठवडे ते 6 महिने.

अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात बघा 

भरतीची जाहिरात पहा क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज करा क्लिक करा 
नवनवीन  नौकरीच्या माहीती क्लिक करा 

IAF Agniveer Bharti 2024 How to Apply :

अर्ज करण्याची प्रक्रिया : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरा 

IAF Agniveer Bharti 2024

(1)  येथे हवाई दलाच्या अग्निवीरच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.https://agnipathvayu.cdac.in/

(2) मुखपृष्ठावर, “वायु इन्टेक 2/2025 साठी वायु सेना अग्निवीर अर्ज फॉर्म” लिंकवर शोधा आणि क्लिक करा.

(3) अर्ज डाऊनलोड करून प्रिंट करा. सांगितल्या प्रमाणे  सर्व आवश्यक तपशील भरा.

(4) सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा करा आणि पूर्ण केलेल्या अर्जाशी संलग्न करा.
संलग्न कागदपत्रांसह भरलेला अर्ज पाठवा

(5)अर्ज  दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.

(6)अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल, त्यामुळे अर्ज हा नीट भरायचा आहे .

(7)देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

(8)अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

IAF Agniveer Bharti 2024 How to Apply
IAF Agniveer Bharti 2024

 

Note : भरतीच्या अधिक माहिती साठी वर दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात बघा .

 

IAF Agniveer Bharti 2024   Hello friends, even if you are looking for a good job, the news is special for you. Job opportunities have been created under the Indian Defence Forces. Interested candidates from across the country will be eligible for this application to take advantage of this opportunity.

For this recruitment under the Indian Defence Force, the candidate will have to be 10th pass, 12th pass or graduate in any field. The application process has also started online and candidates can apply for the recruitment till July 28, 2024.

According to the notification issued by the Indian Defence Force, the recruitment of agniveer vayu vacancies in this recruitment will be done under this recruitment. Eligible and interested candidates can apply for this recruitment, candidates should read the detailed information regarding recruitment given above to carefully monitor the details like eligibility criteria, eligibility and duration of application for successful application.

Application Process: Fill the application form online. 

IAF Agniveer Bharti 2024

(1) Visit the official website of The Air Force’s Agniveer here.https://agnipathvayu.cdac.in/

(2) On the homepage, search and click on the link “Air Force Agniveer Application Form for Air Intake 2/2025”.

(3) Download and print the application. Fill in all the necessary details as mentioned.

(4) Collect all the necessary documents and attach them to the completed application.
Send filled out form along with attached documents

(5) The application should be submitted at the relevant link given.

(6) If the information in the application is incomplete, the application will be disqualified, so the application has to be filled properly.

(7) Applications received after the due date shall not be considered.

(8) For more information, please read the PDF advertisement given.

IAF Agniveer Bharti 2024 Notification Pdf 

इतर भरतीच्या काही महत्वाच्या लिंक्स :

MSC Bank Bharti 2024 | एमएससी बॅंकेत सरकारी नौकरीची संधी ,असा करा अर्ज
RCF Mumbai Bharti 2024 | RCF विभागात पदवीधरांना नौकरीची सुवर्णसंधी 
बँक ऑफ बरोडा अंतर्गत 627 जागांकरिता मोठी भरती
Eastern Railway Recruitment 2024 | पूर्व रेल्वे विभागात उमेदरांना नोकरीची संधी ,अधिक माहितीसाठी पहा.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment