EXIM Bank Recruitment 2024 | भारतीय निर्यात- आयात बँकेत नोकरीची संधी, अधिक माहिती जाणून घ्या

EXIM Bank Recruitment 2024, मित्रांनो तुम्हाला देखील पदवीधर उमेदवार आहेत आणि बॅंकेत नौकरी  शोधताय  तर ही माहिती तुमच्यासाठी खास आहे. भारतीय निर्यात-आयात बँक (EXIM Bank) पद भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीआहे. भरतीची अर्ज प्रक्रियेला 18 सप्टेंबर 2024 तारखे पासून सुरूवात देखील झालेली आहे, पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

WhatsApp Group Join Now

या भरती साठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 07 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.  पदवीधर उमेदवारांना या भरती अंतर्गत नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहे. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

EXIM Bank Recruitment 2024

मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee) ” या पदाची निवड या भरती अंतर्गत करण्यात येणार आहे. EXIM Bank ही देशातील महत्वाची बँकिंग विभाग असून या अंतर्गत पात्र झालेल्या उमेदवारांना चांगल्या व उत्तम पगाराच्या नौकरीची संधी मिळणर आहे. एकूण  050 पदांची निवड या अंतर्गत करण्यात येणार आहे.

भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया,अर्जाची लिंक , महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

EXIM Bank भरतीची सविस्तर माहिती 

भरतीचे नाव : EXIM Bank Recruitment 2024,

एकुण पदांची संख्या : 0 5 0

पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी या पदांची निवड करण्यात येणार आहे.

EXIM Bank Recruitment 2024
EXIM Bank Recruitment 2024

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA / PGDBA / PGBDM / MMS / Finance / International Business / Foreign Trade / CA असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 07 ऑक्टोबर 2024 पर्यंत

वयोमार्यादा : 21 ते 28 वर्षे

पगार : 48,480 ते 85,920 /- रुपये

अर्ज शुल्क : 600/- रुपये

  • एससी / एसटी : 100/- रुपये

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. EXIM Bank Recruitment 2024,

EXIM Bank Recruitment अर्जासाठी लागणारी कागदपत्र 

  • अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  • आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • अनुभव असल्यास त्याचा दाखला
  • अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे आवश्यक आहे.
EXIM Bank Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
  • नंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.
  • त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या. EXIM Bank Recruitment 2024
👉सविस्तर माहिती इथे क्लीक करा 
🧾अधिकृत जाहिरात pdf इथे क्लीक करा 
💻ऑनलाइन अर्जाची लिंक इथे क्लीक करा 
➡️अधिकृत वेबसाइट इथे क्लीक करा 

 

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून  WhatsApp ग्रुप जॉइन करा 👇

क्लिक करा 

EXIM Bank Recruitment 2024 Notification pdf

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिका मध्ये भरती, अधिक माहिती पहा

मुंबई महानगरपालिकेत 01846 जागांसाठी भरती, लगेच करा अर्ज
इंडो तिबेटन पोलीस दलात 819 पदांची भरती, 10 वी पास उमेदवारांना सरकारी नौकरीची सुवर्ण संधी

 

Leave a Comment