ESIC Pune Bharti 2024 तूम्ही देखील पदवीधर उमेदवार आहे आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत आहे तर ही खुशखबर आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ,पुणे अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज भरायची आहेत.
जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवार 10 डिसेंबर 2024 पर्यन्त अर्ज करू शकतात. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.
ESIC Pune Bharti 2024
“ पूर्णवेळ/ अर्धवेळ सुपर स्पेशालिस्ट, पूर्णवेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ आणि वरिष्ठ निवासी ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ,पुणे हा महाराष्ट्रातील महत्वाचा विभाग आहे त्यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या विभागात उच्च वेतणाची नोकरीची संधी मिळणार आहे. या भरती अंतर्गत 50 रिक्त पदांची भरती जाणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्ज करण्याचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखती अंतर्गत केली जाणार आहे.
नवीन भरतीच्या माहिती साठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉइन करा
ESIC Pune 2024 भरतीची माहीती
भरतीचे नाव : ESIC Pune Bharti 2024
एकुण पदांची संख्या : 0 5 0
पदाचे नाव : विविध पदांची भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर, मास्टर पदवी प्राप्त (संबंधित क्षेत्रातील ) असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी पात्र उमेदवारला नौकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मूलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करणाची अंतिम दिनांक : 10 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालय,स.नं.690, बिबवेवाडी, पुणे 411037
वयोमार्यादा : 69 वर्षा पर्यंत
पगार : नियमानुसार
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.
ESIC Pune 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवायचा आहे. अंतिम मुदत – 10 डिसेंबर 2024
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
- अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा.
- Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.
📰भरतीची अधिक माहिती | साठी क्लिक करा |
🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf | साठी क्लिक करा |
⏭️नवीन भरतीची माहिती | साठी क्लिक करा |
सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी नवीन भरती भारतीय हवामान विभागात विविध पदासाठी भरती.