CDAC Bharti 2025 प्रगत संगणन विकास केंद्रात पदांच्या मेगा भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज 20 फेब्रुवारी 2025 या मुदतीच्या आत सादर करायचे आहेत. पदवीधर उमेदवारांना नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहेत.
CDAC Bharti 2025
” प्रोजेक्ट इंजिनिअर,प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलीवरी,मॅनेजर/नॉलेज पार्टनर,प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ,सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर,प्रोजेक्ट असोसिएट (Fresher), प्रोजेक्ट असोसिएट (Fresher),प्रोजेक्ट टेक्निशियन,प्रोजेक्ट ऑफिसर,प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher), कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट. PS & O मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीतून एकूण 740 रिक्त जागेची या अंतर्गत भरण्यात येणार आहे. प्रगत संगणन विकास केंद्रा CDAC हा भारतातील नामांकित विभाग आहे, पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. CDAC Bharti 2025
CDAC 2025 भरतीची अधिकृत माहिती
नोकरीचे नाव: [CDAC Bharti 2025 ]
विभाग: [CDAC]
पदांची संख्या: [740]
पात्रता:
शैक्षणिक पात्रता: [ संबंधित विषयातील पदवीधर ]
वयोमर्यादा: [56 वर्षा पर्यंत, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]]
अन्य पात्रता: [कामाचा अनुभव. ]
अर्ज करण्याची अंतिम तारीख: [20 फेब्रुवारी 2025]
नोकरीचे ठिकाण : भारतभर कुठेही.
अर्ज कसा करावा:
इच्छुक उमेदवार [ऑनलाइन] पद्धतीने अर्ज करू शकतात.
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- ऑनलाइन लिंकवर उमेदवारांनी अर्ज भरायचा आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आता अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 20 फेब्रुवारी 2025
- अधिक माहिती जाहिरातीत वाचा.
निंवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:
लेखी परीक्षा अथवा
मुलाखत अंतर्गत निवड केली जाणार आहे.
वेतनमान: (नियमानुसार)
अर्ज शुल्क:
अर्ज शुल्क नाही.
🔔⚠️महत्त्वाची टीप:
उमेदवारांनी सर्व शर्ती आणि अटी काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
अर्जाच्या फॉर्ममध्ये चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
CDAC Notification 2025 PDF, Apply link
या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत खुली राहणार आहे.
उमेदवारांनी फक्त अधिकृत वेबसाइटवर जाऊनच अर्ज करावेत. अर्ज करण्यापूर्वी, आवश्यक पात्रता अटींची तपासणी करण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ वाचणे आवश्यक आहे. CDAC Bharti 2025
अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरली पाहिजे; अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
जर मोबाईलवरून अर्ज करताना वेबसाइट उघडत नसेल, तर मोबाईलचा लँडस्केप हा मोड सक्रिय करावा.
सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करताना तो अलीकडील असावा आणि शक्य असल्यास त्यावर तारीख दिसावी.
मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी कार्यरत असावा, कारण परीक्षेसंबंधित सर्व माहिती एसएमएस किंवा ई-मेलद्वारे पाठवली जाणार आहे.
उमेदवारांची निवड परीक्षा अथवा मुलाखत प्रक्रियेच्या आधारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरावे लागेल.
परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट करता येईल.
एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर तो पुन्हा दुरुस्त करता येणार नाही, त्यामुळे अंतिम सबमिशनपूर्वी अर्ज काळजीपूर्वक तपासा.
🧾🧾अधिकृत जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
💻➡️ऑनलाइन अर्ज करा | इथे क्लिक करा |
🟢👉नवीन भरतीची माहिती | इथे क्लिक करा |
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये पदवी प्राप्त उमेदवारांना करियर ची संधी. एकूण 1000 जागेची भरती. भारतीय कृषी विमा कंपनीत 055 रिक्त पदांची भरती. अर्ज प्रक्रिया सुरू