Ladki Bahin Yojana New Update | डिसेंबर महिन्याचे लाडक्या बहिणीचे २१०० रु/- लगेच मिळणार
Ladki Bahin Yojana New Update महाराष्ट्र राज्यातील विधानसभेची निवडणूक ची रणधुमाळी आत्ताच पार पडली. मुख्यमंत्री पदाची शपथविधीचा कार्यक्रम पार पडताच महाराष्ट्र राज्य भरातील लाडक्या बहिणींकरिता सरकार अंतर्गत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शासनाअंतर्गत लाडक्या बहीण योजने … Read more