CWC Bharti 2024 | केंद्रीय वखार महामंडळात 179 पदांची भरती. पदवीधर उमेदवारांना संधी.
CWC Bharti 2024 तूम्ही देखील उत्तम नोकरीच्या असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास असणार आहे. केंद्रीय वखार महामंडळअंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज भरायची आहेत. पदवीधर … Read more