Canara Bank Bharti 2024 , तुम्ही बँकेत नौकरी शोधताय तर, कॅनरा बँक (Canara Bank) अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया 21 सप्टेंबर 2024 या तारखे पासून ऑनलाइन पद्धतीने सुरू झालेली आहे. पदवीधर उमेदवारांना या भरती अंतर्गत नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहे.
अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 04 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.
Canara Bank Bharti 2024
“ग्रॅज्युएट अप्रेंटिस ” या पदाची निवड या भरती अंतर्गत करण्यात येणार आहे. एकूण 3000 पदांसाठी भरती होणार आहे. Canara Bank ही देशातील महत्वाची नामांकित बँकिंग विभाग असून या अंतर्गत पात्र झालेल्या उमेदवारांना चांगल्या व उत्तम पगाराच्या नौकरीची संधी मिळणर आहे.
भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया,अर्जाची लिंक , महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.
Canara Bank भरतीची सविस्तर माहिती
भरतीचे नाव : Canara Bank Bharti 2024
एकुण पदांची संख्या : 0 3 0 0 0
पदाचे नाव : ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मेरीट लिस्ट अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत : 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत
वयोमार्यादा : 20 ते 28 वर्षे
पगार : 15,000 /- रुपये (stipend)
अर्ज शुल्क : 500/- रुपये
- एससी / एसटी : अर्ज शुल्क नाही
अधिकृत वेबसाइट – canarabank.com
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.
Canara Bank Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
- फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
- नंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे. मुदत 04 ऑक्टोबर 2024
- त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या. Canara Bank Bharti 2024
- अधिक माहिती जाहिरातीत पहा.
🧾अधिकृत जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
💻ऑनलाइन अर्जाची लिंक | इथे क्लिक करा |
➡️नवनवीन भरतीची माहिती | इथे क्लिक करा |
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉइन करा 👇
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ नागपूर अंतर्गत 076 पदांसाठी भरती , अधिक माहीत खाली पहा
भारतीय निर्यात- आयात बँकेत नोकरीची संधी
सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिका मध्ये भरती, अधिक माहिती पहा मुंबई महानगरपालिकेत 01846 जागांसाठी भरती, लगेच करा अर्ज