BSF HC & ASI Recruitment 2024 | भारतीय सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी भरती सुरू

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BSF HC & ASI Recruitment 2024-

BSF Bharti 2024:

BSF HC & ASI Recruitment 2024|सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की, सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे की सीमा सुरक्षा दल (BSF) ने CRPF, BSF, ITBP, CISF, SSB, AR विविध पदांची भरती २०२४ ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

BSF मार्फत घेतल्या जाणाऱ्या या भरतीसाठी संपूर्ण भारतभरातील उमेदवार अर्ज करू शकतात अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असेल.अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया ही चालू झालेली आहे.  त्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची प्रक्रिया, अर्जाची शुल्क याबद्दलची अधिकृत सर्व माहिती खाली सविस्तर स्वरूपात दिली आहे.

उमेदवार ज्यांना या बीएसएफ सब इन्स्पेक्टर एसआय, असिस्टंट सब इन्स्पेक्टर एएसआय, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल भरतीमध्ये अर्ज करायचे आहेत ते 09 जून 2024 ते 08 जुलै 2024 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अभ्यासक्रम, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया यासारख्या भरतीशी संबंधित इतर तपशीलांसाठी पहा. जाहिरात.

BSF Head Constable & Assistant Sub Inspector-

भारतीय सीमा सुरक्षा दल:

BSF HC & ASI Recruitment 2024  BSF भरती 2024 ऑनलाइन तारीख आणि वेळ अर्ज करा. BSF अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न pdf मध्ये डाउनलोड करा ITBP Bharti ऑनलाइन लिंक CISF रिक्त जागा 2024 पगार तपशील, सब इन्स्पेक्टर SI.

लेखी परीक्षेची तारीख आणि प्रवेशपत्राच्या बातम्या, सहाय्यक उपनिरीक्षक ASI पात्रता निकष, ITBP हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल भरती अर्ज फी, अधिकृत सूचना कशी तपासायची हिंदीमध्ये pdf मध्ये, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल भरती आसाम रायफल्स HC मंत्री, हवालदार लिपिक, स्टेनोग्राफर अधिसूचना लागू करू शकते.

BSF HC & ASI Recruitment 2024
BSF HC & ASI Recruitment 2024

 

BSF HC & ASI Bharti 2024-

BSF HC & ASI Recruitment 2024  CAबॉर्डर सिक्युरिटी फोर्स ने आयोजित केलेल्या रिक्त पदांच्या भरतीसाठी होत असलेल्या भरतीत रिक्त जागा या Assistant Sub Inspector (Stenographer/combatant Stenographer) आणि Head Constable यासाठी होणार आहे. यासाठी मुलं आणि मुलगी अर्ज करू शकतातPF HC & ASI Recruitment 2024 Notification.

 

BSF भरतीची जाहिरात :

BSF HC & ASI Recruitment 2024 काही काळ सर्व उमेदवार या भरतीची वाट पाहत होते. सहाय्यक उपनिरीक्षक ज्यामध्ये लघुलेखक आणि वॉरंट ऑफिसर (वैयक्तिक सहाय्यक) आणि हेड कॉन्स्टेबलसाठी भरती असेल ज्यामध्ये मंत्री आणि हवालदार लिपिक या पदांसाठी भरती होईल. पोस्ट्सची संपूर्ण माहिती खाली दिली आहे. एकूण 1526 पदांपैकी 10% पदे माजी सैनिकांसाठी राखीव असतील.

भारतातील कोणत्याही राज्यातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी सर्व पुरुष आणि महिला उमेदवार ऑनलाइन अर्ज करण्यास पात्र आहेत.

महावितरणात ITI पास उमेदवारांना नौकरीची संधी,अर्ज प्रक्रिया चालू आहे
BSF शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेत पदवी असणे गरजेचे आहे.

घेतल्या जाणाऱ्या एकूण पदांची संख्या :

Border Security Force अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये

(a )असिस्टंट इन्स्पेक्टर (स्टेनोग्राफर)आणि वॉरंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)

या पदांच्या भरतीसाठी सीआरपीएफ (CRPF) मध्ये एकूण 21 जागा रिक्त आहेत. तर बीएसएफ (BSF)फोर्स मध्ये 17 जागा रिक्त आहेत. ITBP या फोर्स मध्ये 56 जागा आहेत. CISF फोर्स मध्ये 146 इतक्या मोठ्या प्रमाणात जागा आहेत. SSB या फोर्स मध्ये 03 आहेत.

(b)Head constable हेड कॉन्स्टेबल (मिनीस्टिरिअल/कमांडंट मिनिस्ट्रियल), आणि हवालदार (क्लार्क) यामध्ये

BSF HC & ASI Recruitment 2024  CRPF फोर्स खात्यात एकूण 200 जागा आहेत तर बीएसएफ (BSF )फोर्स मध्ये 302 जागा आहेत. ITBP खात्यात 163 जागा तर सीआयएसएफ CISF फोर्स मध्ये 496 जागा आणि एसएसबी,(SSB) फोर्स मध्ये 05 जागा आणि ए आर (AR) फोर्स मध्ये 35 जागा आहेत.

यावरती दहा टक्के जागा या एक्स सर्विस मॅन (Ex -ESM) यांच्या कविता राखू असणार आहेत. मूर्तीच्या अधिक अधिकृत माहितीसाठी तुम्ही http://rectt.bsf.gov.in या संकेत तळाला भेटून बघू शकतात, आणि याबद्दलच्या अधिक माहितीसाठी उमेदवार त्यांनी वेळोवेळी ही वेबसाईट चेक करायची आहे.

BSF HC & ASI Recruitment 2024

BSF Recruitment 2024 Apply Online –

भारतीय सीमा सुरक्षा दल अर्ज  प्रक्रिया :

BSF HC & ASI Recruitment 2024  या भरतीची अर्ज प्रक्रिया  ही पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ही संपूर्ण भारत चालू झाली आहे.

इच्छुक उमेदवारांनी भरतीची शेवटची तारखेची वाट न बघता ते आधीच आपला अर्ज दाखल करायचा आहे व्यवस्थित संपूर्ण माहिती वाचून अर्ज भरायचा आहे.

भरतीसाठीच्या काही अधिक लिंक खाली दिलेल्या आहेत.

भरतीची अधिकृत जाहिरात इथे क्लिक करा 
अधिकृत website इथे क्लिक करा 
home page इथे क्लिक करा 
BSF HC & ASI Recruitment 2024-

Leave a Comment