Bhartiya Dak Vibhag Bharti 2024 | भारतीय पोस्ट विभागात 10वी पास उमेदवारांसाठी भरती,अधिक माहिती लगेच पहा.. best

नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तरी बातमी तुमच्यासाठी खास आहे. भारतीय डाक विभाग अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्य देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. या भरती साठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने सुरू झाली असून पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

WhatsApp Group Join Now

भारतीय डाक विभागाच्या अंतर्गत पार पडणाऱ्या या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे 10वी पास,12वी पास, आणि पदवीधर असलेले उमेदवार या भरतीसाठी 23 जुलै 2024 पर्यंत देण्यात आलेल्या मुद्द्याच्या अर्ज करू शकतात. भक्ती संदर्भातील अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अर्ज येथे सविस्तर माहिती साठी खाली दिलेली माहिती वाचा.

Bhartiya Dak Vibhag Bharti 2024

भारतीय डाक विभाग हा भारतातील एक नामांकित विभाग असून, या विभागात नोकरी करण्याची पात्र व इच्छुक उमेदवाराकडे एक महत्त्वाची संधी आहे. या भारतीय डाक विभाग अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये स्टाफ कार ड्रायव्हर या रिक्त पदांची भरती या अंतर्गत केली जाणार आहे.

भारतीय डाक विभागाच्या या भरतीच्या निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्वाची कागदपत्रे व प्रमाणपत्रे ही सविस्तर माहितीसाठी खाली वाचा.

SSC CGL विभागात 17727 पदांकरीता मोठी भरती जाहीर क्लिक करा 

Bhartiya Dak Vibhag Recruitment 2024

भारतीय डाक विभाग भरती 2024-

भारतीय डाक विभागाच्या या भरती अंतर्गत विविध विभागातील रिक्त पदांची भरती या अंतर्गत केली जाणार आहे. भरती संदर्भातील वयोमर्यादा, अर्ज करण्याची मुदत, पाठवण्याचा पत्ता याची माहिती खाली दिलेली आहे.

No. AD-9 1/1 7/2022-Admin-DoP 

Bhartiya Dak Vibhag Bharti 2024

Bhartiya Dak Vibhag Job 2024
Bhartiya Dak Vibhag Job 2024

Total Post (एकुण पदे) : 02

विभाग:  डाक विभाग सरकारी विभागात नौकरी मिळणार आहे.

पदांचे नाव :  स्टाफ कार ड्रायव्हर (vacancy of Staff Car Driver)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा पास झालेला असावा.अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

वयोमर्यादा :    18 ते 56 वयोगटातील उमेदवार

Note :विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

नौकारीचे ठिकाण:  या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला भारतभर कुठेही  नोकरी मिळू शकते.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहे.

अर्ज करण्याची मुदत:   23 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.

अर्ज करण्याचा पत्ता : श्री.विनायक मिश्रा,सहाय्यक महासंचालक (प्रशासन),पोस्ट विभाग,डाक भवन,संसद मार्ग,नवी दिल्ली – ११०००१

वेतन श्रेणी:  Rs.19900/- ते Rs.63200 रुपये प्रती महिना

 भरतीची निवड प्रक्रिया : उमेदवारांची थेट निवड याअंतर्गत होणार आहे

अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees): फीस नाही

इतर पात्रता: ड्रायविंग लायसान असणे गरजेच आहे.

आणि अर्जदारकडे किमान 3 वर्षाचा अनुभव असावा.

भरतीची अधिकृत जाहिरात क्लिक करा  
नवनवीन चालू नौकरीचे  अपडेट क्लिक करा 
Whatsapp Join ग्रुप करण्यासाठी क्लिक करा 

 

Bhartiya Dak Vibhag Job 2024

अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे खालीलप्रमाणे –

अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो

. अर्जदाराची स्वाक्षरी

. जन्माचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा दहावीची टीसी

. पदवीचे सर्टिफिकेट

. अनुभवाचे दाखला

. जातीचा दाखला

.नॉन क्रिमिलीयर

. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Bhartiya Dak Vibhag Bharti 2024 How to Apply 

Bhartiya Dak Vibhag Bharti 2024 How to Apply 
Bhartiya Dak Vibhag Bharti 2024 How to Apply

 

अर्ज करण्याची प्रक्रिया –

ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे

प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे
2.    जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरायची आहे.

3. अर्जा सोबत  फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रेजोडायचे आहे.

4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.

5. दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे

6. अर्ज करण्याच्या मुदतीच्या आत 23 जुलै 2024

7. या तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे.

6. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.

Bhartiya Dak Vibhag Bharti Notification 2024

भरती संदर्भातील काही प्रश्न –

Q. ही भरती कोणत्या विभागासाठी होणार आहे?
Ans. भारतीय डाक विभाग

Q. ही सरकारी नोकर भरती असणार आहे का?
Ans. होय.

Q. कोणत्या पदाची भरती या अंतर्गत होणार आहे?
Ans. स्टाफ कार ड्रायव्हर.

Q. या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
Ans. ऑफलाइन पद्धतीने

Q. अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवावा?
Ans.श्री.विनायक मिश्रा,सहाय्यक महासंचालक (प्रशासन),पोस्ट विभाग,डाक भवन,संसद मार्ग,नवी दिल्ली – ११०००१

Q. अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत
Ans. 23 जुलै 2024

इतर नौकरीच्या काही लिंक्स –

Eastern Railway Recruitment 2024 | पूर्व रेल्वे विभागात पदवीदरांना नौकरीची संधी,आज अर्ज करण्याची शेवटची संधी 

ECHS Recruitment 2024 | ECHS मध्ये नौकरीची संधी,लगेच करा ऑनलाइन अर्ज |

महावीतरण अंतर्गत 203 पदांसाठी मोठी भरती,अधिक माहिती बघा

Leave a Comment