Bhandara DCC Bank Bharti 2024 | जिल्हा मध्यवर्ती बँक विभागात अंतर्गत 10वी पास ते पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी ! ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू .. best

Bhandara DCC Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील दहावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात आहेत तरी बातमी तुमच्यासाठी खास ठरू शकते. भंडारा डिस्ट्रिक्ट सेंटर को-ऑपरेटिव बँक अंतर्गत विविध पदाच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीसाठी राज्यभरातील  उमेदवार अर्ज करू शकता. भरतीची अर्ज प्रक्रिया 24 जुलै 2024 पासून सुरू होणार असून, ऑनलाइन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

WhatsApp Group Join Now

भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 02 ऑगस्ट 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. विविध श्रेणीतील पदांच्या भरती करिता सरळ सेवा भरतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.दहावी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज प्रक्रियेस पात्र असणार आहे.पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर दिलेल्या मुदतीच्या आत  आपापले अर्ज सबमिट करायचे आहेत.

पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची सविस्तर माहिती खाली वाचा.

Bhandara DCC Bank Bharti 2024

लिपिक, शिपाई या पदांच्या भरती करिता भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 118 पदांकरिता भरती प्रक्रिया पार पडणार असून, ऑनलाईन पद्धतीने राज्यभरातून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक ही महाराष्ट्रातील सरकारी बँकांपैकी एक या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी तयार झाली आहे.

भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्र, अर्ज प्रक्रिया आणि ऑनलाईन अर्जाची लिंक सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.Bhandara DCC Bank Bharti 2024

Bhandara DCC Bank Bharti 2024 सविस्तर माहिती  

भरतीचे नाव: Bhandara DCC Bank Bharti 2024

पदाचे नाव : लिपिक, शिपाई

एकूण जागा : 118

 Bhandara DCC Bank Recruitment 2024
Bhandara DCC Bank Recruitment 2024

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • लिपिक – मान्यताप्राप्त विद्यपीठातून पदवीधर उमेदवार + MS-CIT पास
  • शिपाई – मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.

नौकारीचे ठिकाण: अंतिम निवड झालेल्या उमेदवारला भंडार, महाराष्ट्र इथे नौकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया: . अंतिम उमेदवाराची निवड ऑनलाइन परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे .

अर्ज करण्याची पद्धत : (ऑनलाइन) online

अर्ज करण्यास सुरुवात :

  • 24 जुलै 2024

अर्ज करण्याची मुदत:

  • 02 ऑगस्ट 2024 पर्यंत

वयोमार्यादा : 

  • लिपिक 21 ते 40 वर्ष वयोमार्यादा एसटी/एससी 5 वर्ष सूट
  • शिपाई – 18 ते 40 वर्ष वयोमार्यादा एस/एसटी  5 वर्ष सूट

अर्ज शुल्क :

  • open कॅटेगरी – 885/- रुपये
  • राखीव कॅटेगरी – 767/- रुपये

वेतन श्रेणी:  नियमानुसार

अधिकृत वेबसाइट : www.bhandaradccb.com

  • Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.Bhandara DCC Bank Bharti 2024

 

भरतीची अधिकृत जाहिरात क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा 
इतर चालू नौकर भरती क्लिक करा 
भरती/नौकरी WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लिक करा 

Bhandara DCC Bank Bharti 2024 महत्वाची कागदपत्रे 

अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो

  • आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • दहावीचे/बारावीचे मार्कशिट
  • पदवीचे सर्टिफिकेट
  • जातीचा दाखला
  • MS-CIT certificate
  • नॉन क्रिमीलेयर
  • अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
  • अधिक महितीकरीता जाहिरात वाचा.Bhandara DCC Bank Bharti 2024
Bhandara DCC Bank Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • bhandaradccb.in या आधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरा .
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सोबत नोंदविलेल्या ई-मेल आयडी व मोबाईल क्र द्वारे सूचना संदेश व महत्त्वाची गोष्टी कळविण्यात येणार आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  •  दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 02 ऑगस्ट 2024 देण्यात आली आहे .
  • नंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.
  • त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
  • अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.Bhandara DCC Bank Bharti 2024

ऑनलाइन परीक्षेची माहिती उमेदवारांना ई-मेल/एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे. ऑनलाइन परीक्षेचे प्रवेश पत्र, परीक्षा केंद्र, सीट नंबर, इत्यादी महत्त्वाच्या माहिती सूचना बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

 Bhandara DCC Bank Bharti 2024 Notification
Bhandara DCC Bank Recruitment 2024

 

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

Bhandara DCC Bank Bharti 2024 संदर्भातील काही प्रश्न 

Bhandara DCC Bank Bharti 2024

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. Bhandara DCC Bank Bharti 2024

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑनलाइन  पद्धतीने.

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans. 10 वी पास ,पदवीधर  (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत?
Ans. 02 ऑगस्ट 2024

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans. 118

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. लिपिक,शिपाई




इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –

रेल्वे भूमी विकास प्राधिकरण मुंबई अंतर्गत भरती ! अधिक माहिती जाणून घ्या
मुंबई विद्यापीठात विविध पदांची भरती ! एकूण 152 जागेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू.
केंद्रीय पोलिस दलात 12 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नौकरीची संधी ! अर्ज प्रक्रिया सुरू .
 IFFCO विभागात सरकारी नौकरीची संधी ! ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू 
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1040 पदांची भरती ! ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
इंडियन ऑइल विभागात 0436 पदांची भरती ! 10वी पास,डिप्लोमा/पदवीधर करू शकता अर्ज.
भरतीची जाहिरात पहा.

 

Leave a Comment