BEL Recruitment 2024 | भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत भरती जाहीर, पदवीदर उमेदवार करू शकतात अर्ज,best

BEL Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका उत्तम पगाराच्या आणि चांगलं नोकरीच्या शोधात असेल तरी बातमी खास तुमच्यासाठी. कारण म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ही
कंपनी नवरत्न कंपनी असून व्यावसायिक क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे .

WhatsApp Group Join Now

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये संपूर्ण देशभरातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू असून. अधिसूचनेत दिल्या प्रमाणे अभियांत्रिकी (BE, B-TECH in Computer science) संगणक विज्ञान क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकता.

या भरतीसाठी आवश्यक असणारी पात्रता,वयोमर्यादा,अर्ज आणि निवड प्रक्रिया,पगार आणि इतर माहिती साठी 
खाली दिलेली अधिकृत माहिती पहा. 

BEL Recruitment 2024-

BEL Recruitment 2024   या भरतीची अधिकृत जाहिरात ही भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत गाझियाबाद यूनिट साठी तात्पुरत्या आधारावर उमेवारांची निवड करण्यात येणार आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी 28 जून 2024 पर्यंत  किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

भारत इलेक्ट्रॉनिक्स च्या या भरतीमध्ये प्रकल्प अभियंता (Project Engineers) या रिक्त पदांची निवड या मार्फत केली जाणार आहे. या भरतीची अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरात लवकर पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज सबमिट करायचे आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक असलेले कागदपत्रे व प्रमाणपत्र, अर्ज शुल्क यांची सविस्तर  माहिती माहिती खाली वाचा.

Note : भरतीच्या अपडेट साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा या 

BEL Recruitment 2024
BEL Job Recruitment 2024
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 20 पदांची भरती या अंतर्गत होणार आहे. 
प्रकल्प अभियंता (प्रोजेक्ट इंजिनियर) या रिक्त पदांसाठी ही भरती होत आहे.BEL Recruitment 2024  

या पदांसाठी निवड लेखी परीक्षेनंतर मुलाखतीच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना 
गुणवत्ता, श्रेणी आणि शिस्तीच्या क्रमाने 1:5 च्या प्रमाणात मुलाखतीसाठी निवडले जाईल.भरती संदर्भातील अधिक तपशील 
खाली तपासू शकतात.

Advertisement No. 4926/PE/01/HR/CRL-GAD/2024-25

Total Post(एकूण पद): 20 

संस्थेचे नाव : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BHARAT ELECTRONICS LIMITED)

विभागाचे नाव: संरक्षण मंत्रालय भारत सरकार 

Name of post(पदाचे नाव): प्रकल्प अभियंता (Project Engineers)

नौकरीचे ठिकाण: गाझियाबाद यूनिट (CRL-Ghaziabad Unit)

Educational Eligibility(शैक्षणिक पात्रता):उमेदवारांनी GEN/EWS/OBC उमेदवारांसाठी 55% आणि त्याहून 
अधिक गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/महाविद्यालयातून संगणक विज्ञानातील B.E/B-Tech (4 वर्षांचा अभ्यासक्रम)
 अभियांत्रिकी पदवी आणि SC/ST/PwBD उमेदवारांसाठी उत्तीर्ण वर्ग असावा.

Note:शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात बघा.

Age Limit(वयोमार्यादा):प्रकल्प अभियंता- I: सामान्य आणि EWS उमेदवारांसाठी वयोमर्यादा 32 वर्षांपेक्षा जास्त नसावी
उच्च वयोमर्यादा ओबीसी उमेदवारांसाठी 03 वर्षे आणि SC/ST उमेदवारांसाठी 05 वर्षांपर्यंत शिथिल असेल.PwBD श्रेणीतील 
किमान 40% किंवा त्याहून अधिक अपंगत्व असलेल्या उमेदवारांना 10 वर्षांचा कालावधी मिळेल.

Fees(अर्ज शुल्क): प्रकल्प अभियंता -
                        Rs/रु - 472/-
            अनुसूचित जाती, जमाती आणि जमातीचे उमेदवार PwBD श्रेणींना सूट आहे,अर्ज फी नाही.

Salary(वेतनश्रेणी): (भरतीचे अधिकृत जाहिरात पहा). 

अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन (online)

निवड प्रक्रिया:लेखी परीक्षा आणि मुलाखत. 

अर्ज करण्याची मुदत: 28 जून 2024 पर्यंत वैध राहील(या तारखेच्या आताच फॉर्म सबमिट करा). 

 Note : भरतीच्या अपडेट साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा या 

भरतीची अधिकृत जाहिरात क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट क्लिक करा 
नवनवीन नौकरीच्या माहितीसाठी क्लिक करा 

BEL Recruitment 2024 Vacancies-

Important Document (महत्वाचे कागदपत्रे):
BEL Recruitment 2024 

(1)जन्मतारखेचा पुरावा म्हणून SSLC/ B.E./B-Tech मार्क्स शिट किंवा इतर कोणतीही वैध कागदपत्रे.
(2) PUC / 12वी मार्क शिट
(3) संबंधित पात्रतेची अंतिम पदवी/ तात्पुरती पदवी प्रमाणपत्र.
(4 ) CGPA/DGPA/OGPA साठी मानदंडांचा पुरावा किंवा द्वारे जारी केलेल्या टक्केवारी/वर्गासाठी लेटर ग्रेड/दस्तऐवज
विद्यापीठ/संस्था/कॉलेज

BEL Bharti 2024 Official Notification

BEL Recruitment 2024 How to Apply-

भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया :

BEL Recruitment 2024     अर्ज साठी आमचं फॉर्ममध्ये प्रवेश करण्यासाठी थेट लिंक अधिकृत वेबसाईट दिलेली आहे. खाली दिलेल्या मार्गदर्शन तत्वांचे पालन करून तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.

(1): https://bel-india.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

(2): मुख्यपृष्ठावरील BEL recruitment 2024 या लिंक शोध व क्लिक करा.

(3): आवश्यक माहिती प्रदान करा.

(4): अर्ज सबमिट करा.

(5): आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.

(6): कृपया भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट ठेवा.

(7)अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल, त्यामुळे अर्ज हा नीट भरायचा आहे .

(8)देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

(9)अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

अर्जदारांनी या भरतीच्या सर्व अपडेट साठी https://bel-india.in या वेबसाइटवर जाण्याचा सल्ला BEL ने केला आहे.

BEL Recruitment 2024 Vacancies-
BEL Recruitment 2024

 

Note : भरतीच्या अपडेट साठी वर दिलेली अधिकृत जाहिरात आवश्यक पहा.

इतर भरतीच्या महत्वाच्या लिंक्स 

IAF Agniveer Bharti 2024 | अग्निवीरवायु पदासाठी भरती जाहीर, लगेच करा अर्ज.
एमएससी बॅंकेत सरकारी नौकरीची संधी ,असा करा अर्ज

RCF Mumbai Bharti 2024 | RCF विभागात पदवीधरांना नौकरीची सुवर्णसंधी 
बँक ऑफ बरोडा अंतर्गत 627 जागांकरिता मोठी भरती

Leave a Comment