BECIL Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर बातमी तुमच्यासाठी खास आहे. ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट लिमिटेड (BECIL) इंडिया अंतर्गत विविध पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करू शकता. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून ऑनलाईन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
BECIL विभागात अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिराती नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 30 जुलै 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. दहावी पास, पदवीधर असलेले भरतीच्या अर्जासाठी पात्र असणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत आपापले अर्ज सबमिट करायची आहेत. पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली वाचा.
BECIL Recruitment 2024
BECIL Recruitment 2024 डेटा एन्ट्री ऑपरेटर/कनिष्ठ सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदांच्या जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 03 जागेकरिता भरती प्रक्रिया पार पडणार असून, ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या भरतीची अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, आवश्यक कागदपत्र प्रमाणपत्र, पगार आणि ऑनलाईन अर्जाची लिंक यांची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.BECIL Recruitment 2024
BECIL Bharti 2024 सविस्तर माहिती
भरतीचे नाव: NTPC Mining Limited Bharti 2024
Total Post (एकुण पदे) : 03
पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर, कनिष्ट सहायक, multi टास्किंग स्टाफ (MTS)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्ड /विद्यापीठातून 10वी , पदवीधर (In Computer Science/ Information Technology ) पास उमेदवार
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.
नौकारीचे ठिकाण: अंतिम निवड झालेल्या उमेदवारला देशभर कुठेही नौकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया: (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.)
अर्ज करण्याची पद्धत : online
अर्ज करण्याची मुदत: 30 जुलै 2024 पर्यंत
वयोमार्यादा : 22 ते 55 वर्ष वयोमार्यादा पर्यंत
अर्ज शुल्क : Rs 885/-रपये
वेतन श्रेणी: 27,000/- Rs ते 29,850 रुपये प्रतीमहिना
अधिकृत वेबसाइट : www.becil.com
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.BECIL Recruitment 2024
भरतीची अधिकृत जाहिरात pdf | क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
इतर चालू नौकर भरती | क्लिक करा |
भरती/नौकरी whatsapp ग्रुप ला जॉइन करा | क्लिक करा |
BECIL Recruitment 2024 Notification
अर्जप्रक्रिया साठी लागणारी महत्वाची कागद पत्रे आणि प्रमाणपत्र
BECIL Recruitment 2024
अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो
. अर्जदाराची स्वाक्षरी
. शैक्षणिक कागदपत्रे
. दहावीचे/बारावीचे मार्कशिट
. पदवीचे सर्टिफिकेट
. जातीचा दाखला
. PwBD सर्टिफिकेट
.डोमासाईल सर्टिफिकेट
. नॉन क्रिमिलियर
. अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
BECIL Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
BECIL Recruitment 2024
1. प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
2. becilregistration.in या आधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरा .
3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
5. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
6. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 30 जुलै 2024 देण्यात आली आहे .
7. नंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.
8 . त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
9 .अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा.
BECIL Bharti 2024 संदर्भातील काही प्रश्न
BECIL Recruitment 2024
Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. BECIL Recruitment 2024
Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑनलाइन पद्धतीने.
Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans. 10वी पास /पदवीधर (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).
Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत?
Ans. 30 जुलै 2024
Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans. 03
Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans.डाटा एंट्री ऑपरेटर, कनिष्ट सहायक, multi टास्किंग स्टाफ (MTS)
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
IFFCO विभागात सरकारी नौकरीची संधी ! ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1040 पदांची भरती ! ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
इंडियन ऑइल विभागात 0436 पदांची भरती ! 10वी पास,डिप्लोमा/पदवीधर करू शकता अर्ज. भरतीची जाहिरात पहा.
महाराष्ट्र होमेगार्ड मेगाभरती; एकूण 9700 पदांकरीत भरती,अधिक माहिती पहा
VACANCY ADVERTISEMENT NO.469