Bank Of Maharashtra Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो आपण आज घेऊन आला आहे तुमच्यासाठी एक नोकरीची सुवर्णसंधी. बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून ऑफलाइन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.
भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 26 जुलै 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. पदवीधर उमेदवार या भरतीच्या अर्ज करण्यास पात्र असून उमेदवारांनी अर्ज सादर करायची आहेत. पदांकरीता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि धरतीची अधिकृत जाहिरात pdf यांची माहिती खाली वाचा.
Bank Of Maharashtra Recruitment 2024
Bank Of Maharashtra Recruitment 2024 बँक ऑफ महाराष्ट्र ही बँकिंग क्षेत्रातील नामांकित बँका असून या बँकेत पदवीधर असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी संधी या अंतर्गत मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज सबमिट करायची आहेत.
फॉरेक्स आणि ट्रेझरी, आयटी/डिजिटल बँकिंग/सी आय ए एस ओ, एकात्मिक जोखिम या पदांच्या भरती करिता जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 195 पदांकरिता भरती प्रक्रिया होणार आहे. भरती संदर्भातील आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्र, निवड प्रक्रिया, इतर अटी यांची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Bank Of Maharashtra Bharti 2024
बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024 सविस्तर माहिती ,Bank Of Maharashtra Recruitment 2024
AX1/ST/RP/Recruitment/2024-25
भरतीचे नाव: Bank Of Maharashtra Recruitment 2024 (बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024)
Total Post (एकुण पदे) : 195
पदाचे नाव : फॉरेक्स आणि ट्रेझरी, आयटी/डिजिटल बँकिंग/सी आय ए एस ओ/व्हिडिओ आणि एकात्मिक जोखीम व्यवस्थापक
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी/पदवीधर
वयोमार्यादा : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 35/40/45/ वर्षापर्यंत वयोमार्यादा असलेले उमेदवार (पदानुसार वेगवेगळी वयोमार्यादा आहे)
OBC कॅटेगरी 3 वर्ष सूट
SC/ST कॅटेगरी 5 वर्ष सूट
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.
नौकारीचे ठिकाण: या भरती अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला पुणे ,महाराष्ट्र इथे नौकरी मिळणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता : BANK OF MAHARASHTRA, H.R.M DEPARTMENT,
HEAD OFFICE, “LOKMANGAL”, 1501, SHIVAJINAGAR, PUNE 411 005”.
निवडप्रक्रिया : परीक्षा व मुलाखत द्वारे अंतिम निवड केली जाणार आहे.
अर्ज करण्याची सुरुवात : 10 जुलै 2024 पासून
अर्ज करण्याची मुदत: 26 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
अर्ज शुल्क : EWS/OBC – 1000+180 GST=1180
SC/ST/PwBD – 100+ 18 GST=180
वेतन श्रेणी: नियमानुसार
अधिकृत वेबसाइट : msrtc.maharashtra.gov.in
note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा. Bank Of Maharashtra Recruitment 2024
भरतीची अधिकृत जाहिरात pdf | क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
नवनवीन भरतीच्या अपडेट साठी | क्लिक करा |
इंडियन बँकेत नौकरीची संधी. एकूण जागा 1500 जागा, लगेच करा मोबाइल मधून ऑनलाइन अर्ज
Bank Of Maharashtra Recruitment 2024 Notification
भरतीच्या मुलाखत प्रक्रिया साठी लागणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्र खालीलप्रमाणे-
Bank Of Maharashtra Recruitment 2024
. Interview Call ची प्रिंट
. Application Form ची प्रिंट
अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो
. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड
. शैक्षणिक कागदपत्रे
. पदवीचे सर्टिफिकेट
. शाळा सोडल्याचा दाखला
. दहावी /बारावीचे मार्कशिट
. Income certificate
. जातीचा दाखला,
.डोमासाईल सर्टिफिकेट
. नॉन क्रिमिलियर
. अनुभवाचा दाखला
. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा.Bank Of Maharashtra Recruitment 2024
बँक पफ महाराष्ट्र भरती 2024 अर्ज प्रक्रिया
भरतीची पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
Bank Of Maharashtra Recruitment 2024
इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.
. अर्जदार उमेदवाराने आपला अॅप्लिकेशन फॉर्म हा संपूर्ण डॉक्युमेंट attach करून सबमिट करायचं आहे.
. अपूर्ण महिती/डॉक्युमेंट सह अर्ज भरल्यास अर्ज रीजेक्ट केला जाईल.
पेमेंट करण्याची पद्धत : अर्जदाराने Demand Draft ने “Bank of Maharashtra-
Recruitment of Officers Project 2024-25” pay करायचे आहे.
. ही amount नॉन refundable आहे.
. अर्ज करण्याचा पत्ता – BANK OF MAHARASHTRA, H.R.M DEPARTMENT,
HEAD OFFICE, “LOKMANGAL”, 1501, SHIVAJINAGAR, PUNE 411 005”.
. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 26 जुलै 2024 देण्यात आली आहे .
. मुदती नंतर अर्ज सादर झाल्यास स्वीकारले जाणार नाही.
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatssapp ग्रुप मध्ये सामील व्हा.
बँक पफ महाराष्ट्र भरती 2024 संदर्भातील काही प्रश्न
Bank Of Maharashtra Recruitment 2024
Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans.
Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. फॉरेक्स आणि ट्रेझरी, आयटी/डिजिटल बँकिंग/सी आय ए एस ओ/व्हिडिओ आणि एकात्मिक जोखीम व्यवस्थापक
Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑफलाइन
Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans. पदवीधर (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).
Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans 195
Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 26 जुलै 2024.
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
एस. टी. महामंडळ कोल्हापूर विभागात नौकरची संधी; अधिक माहिती जाणून घ्या .
महाराष्ट्र विद्युत विभागात 1021 पदांची भरती,आयटीआय पास उमेदवार करू शकता अर्ज; अधिक माहिती पहा.
Bombay High Court Recruitment 2024 | मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी. जाणून घ्या अधिक माहिती
इंडियन बँकेत नौकरीची संधी. एकूण जागा 1500 जागा, लगेच करा मोबाइल मधून ऑनलाइन अर्ज
बृह-मुंबई महानगरपालिकेत 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू