Bandhkam Kamgar Yojana 2024 नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन जनतेच्या कल्याणासाठी नवनवीन उपक्रम राबवत असतात. त्यातलीच एक योजना म्हणजे “बांधकाम कामगार योजना”. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगारांना सेफ्टी किट, विविध प्रकारचे संसार उपयोगी भांडे, व त्याचबरोबर अपघाती विमा व इतर सोयी सुविधा या अंतर्गत मिळणार आहेत.
Bandhkam Kamgar Yojana 2024 सविस्तर माहिती
MahBoCW नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांसाठी एक आभूतपूर्ण पूर्ण योजना असून या योजनेअंतर्गत सरकारकडून चांगल्या प्रकारची मदत केली जाणार आहे. योजनेचा लाभ जास्तीत जास्त कामगारांना मिळावा यासाठी सरकारच्या वतीने आवाहन सुद्धा करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाचे एक महत्त्वपूर्ण योजना असून गरीब मजूरांना या अंतर्गत मदत करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ (MahBoCW) ही महाराष्ट्र राज्यातील कामगारांना कल्याणकारी लाभ देणारी महत्त्वाची संस्था आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना उत्तम दर्जाची भांडी मोफत दिली जाणार आहेत.
या योजनेअंतर्गत ज्यांची नोंदणी झाली आहे अशा नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध ३० प्रकारचे भांडे शासनाकडून मोफत दिले जाणार आहे.. या योजनेचा मुख्य उद्देश कामगारांची जीवनशैली बदलण्याची आहे. Bandhkam Kamgar Yojana 2024
या वस्तु या अंतर्गत मिळणार आहेत.
👇 हेही वाचा 👇
पीएम शिलाई मशीन योजना अंतर्गत महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन
Bandhkam Kamgar Yojana 2024 पात्रता
1. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे.
2. नॅशनल बँकेत बँक खाते असणे आवश्यक.
3. 90 दिवस काम केल्याचा दाखला.
4. कामगार कल्याण मंडळात नोंदणी असणे आवश्यक आहे.
5. वयोमर्यादा 18 ते 60 वर्ष
शासनाचा हा संपूर्ण जीआर संबंधित माहीत बघण्यासाठी खालील बटनावर क्लिक करून हा जी आर डाउनलोड करा.
या योजनेचा GR बघण्यासाठी – क्लिक करा
ओरीजनल अर्ज खाली पहा
अर्जाची pdf पहा – क्लिक करा
Bandhkam Kamgar Yojana 2024 अर्जासाठी लागणारी कागदपत्र
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पास पोर्ट साइज चा फोटो
- बँक पासबूक
- रहिवासी दाखला
- रेशन कार्ड’
- 90 दिवस काम केले असल्याचे प्रमाणपत्र
ऑनलाइन अर्ज करा – क्लिक करा
90 दिवस काम केले असल्याचे प्रमाणपत्र डाउनलोड करा | इथे क्लिक करा |
🧾स्वयंघोषणा प्रमाणपत्र डाउनलोड करा | इथे क्लिक करा |
कामगार असल्याचे ठेकेदार प्रमाणपत्र डाउनलोड करा | इथे क्लिक करा |
अश्याच नवनवीन योजना माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.
इतर चालू योजना –
विद्यार्थ्यांना मिळणार 6.5 पर्यंतचे शैक्षणिक कर्ज, अर्जाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या सोयाबीन-कापूस अनुदान 26 सप्टेंबरपासून होणार जमा. कृषि मंत्र्यानी केली घोषणा